डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नामांकित डॉक्टरची कोट्यवधीची लूट; आठवडाभरातली नाशकातली पाचवी घटना

नाशिक गुन्हाके: डिजिटल अरेस्टच्या (डिजिटल अटक) नावाखाली नाशिकरोड येथील नामांकित 80 वर्षीय डॉक्टर आणि एका महिलेची मिळून तब्बल 1 कोटी 46 लाखांची लूट केलीये. सायबर गुन्हेगारांनी मोबाईल बंद होणार असल्याची धमकी दिली? तसेच व्हिडिओ कॉलवर अटक वॉरंट दाखवत, बँक खात्यातील सर्व रक्कम उकळून घेतलीये. गंभीर बाब म्हणजे आठवडाभरातच नाशकात हि पाचवी घटना घडल्याचे समोर आलं आहे?

मिळालेल्या माहितीनुसारकाही दिवसांपूर्वी नाशिकमधील एक नामांकित 80 वर्षीय डॉक्टरला अज्ञात महिलेचा कॉल आला. त्यात मोबाईल बंद होणार असल्याची धमकी तिने दिघेतले? त्यानंतर मुंबई सायबर पोलीस ठाण्यात तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, असा दावा करण्यात आला. त्यानंतर कथित क्राइम ब्रांच ऑफिसर प्रदीप सावंत नावाच्या व्यक्तीशी व्हिडिओ कॉलवर बोलणं करून दिलं. ती व्यक्ती पोघेतलेस गणवेशात बसलेली होती. नरेश गोयल मनी लॉंड्रिंग प्रकरणात तुमचा मोबाईल आणि आधार क्रमांक सापडला आहे, असं सांगत अटक वॉरंट दाखविघ्या. चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणालाही सांगू नका, अशी सक्त ताकीदही दिली. आणि बोलता बोलता विविध खात्यांमधून कोट्यवधी रुपयांना गंडा घातलाय. अशी माहिती सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिलीवाय?

नागरिकांनी अशा कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नये, पोलिसांशी संपर्क साधावा

दरम्यानफसवणूक करणारे स्वतःला क्राइम ब्रांच किंवा पोलीस अधिकारी म्हणून दाखवतात. डिजिटल अरेस्टच्या नावाखाली बळी पडणाऱ्यांकडून आर्थिक व्यवहार करवून घेतात. नागरिकांनी अशा कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नये, तात्काळ सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असं आवाहनही सायबर पोलिसांनी केलंय.

ज्या ठिकाणी दहशत, तिथेच उठाबशा; अंबड पोलिसांचा गुन्हेगारांना दणका

नाशिकमध्ये दुकानातील कर्मचाऱ्याला मारहाण करून परिसरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना अंबड पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला. काही दिवसांपूर्वी या गुंडांनी एका दुकानात तोडफोड करत कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. संबंधित प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. घटनेची गंभीर दखल घेत अंबड पोलिसांनी कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतलं. केवळ ताब्यातच न घेता, गुन्हा घडलेल्या ठिकाणीच त्यांच्या रस्त्यावर उठाबशा काढत पोलिसांनी सक्त मेसेज दिला की, कायदा हातात घेतल्यास अशा प्रकारे कारवाई होणारच. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांत पोलिसांविषयी विश्वास वाढला असून गुंडगिरीला चाप बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.