नववीच्या विद्यार्थ्याचा गोळीबार, 3 ठार
फिलीपाईन्सच्या जाम्बोआंगा शहरात मंगळवारी एका शाळेत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यानेच गोळीबार केल्याची घटना घडली. या विद्यार्थ्याने त्याच्या वर्गमित्रावर गोळी झाडली. त्यानंतर त्याने दोन सुरक्षा रक्षकांवरही गोळीबार केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या विद्यार्थ्याने शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.
Comments are closed.