फोटो – पिवळ्या सूटमध्ये ती मुलगी! पाहा माधुरीचे जबरदस्त फोटो

–>

माधुरीने नुकतेच पिवळ्या रंगाच्या सुटमधले तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटोत माधुरीचा जबरदस्त अंदाज तिच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहे. तिने फोटो अपलोड करताच हजारो चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Comments are closed.