Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
Rohit Pawar Chandwad Speech: भारताबाहेर कांदा जाणार नसेल तर जाळून टाका,रोहित पवार आक्रमक FULL SPEECH
कांद्याला भाव मिळतोय का
नेते सांगतात येर्या काळात पाउस पडणार नाही
तुम्हांला कांद्याला भाव कसा मिळणार
शरद पवारांनी आम्हला सांगितले रस्त्यावर शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा
नाफेड ला सत्ताधारी चे बगलबच्चे कांदा खरेदी करता आहेत
8 ते 10 लाख टन कांदा खरेदी करा
हा कांदा देशात कुठेही विकायचा नाही
भारत च्या बाहेर विका विक्री झाला नाही तर जाळून टाका
येबढे मोठे आंदोलन सुरू आहे
मात्र सत्ताधारी पक्षाचे नेते कोणाला तिकीट द्ययाचे
नगरसेवक याना किती रुपयात विकत घाययचे याचे विचार करत असल्याची चर्चा मुबई मध्ये सुरू आहे
6 हजार लोकांनां पोलोस प्रशासनाने थांबवले आहे
आंदोलनाला येऊ देत नाही
त्या लोकांना तत्काळ सोडा
*सरकार आपल्यला हळक्यात घेत आहे
सरकला आपल्याला हलक्यात घेत असेल तर काय करायचे काही लोक म्हणतात ट्रक उभे आहेत त्यांची हवा काढा
जायचे का
हे असे लोक आहेत
अजित दादा ना या सरकारने न्याय दिला नाही
आम्हला दुसऱ्या राज्यत जाऊन fir दाखल करावी लागले
जे अजित दादा ला न्याय देत नाही ते आपल्याला कसे देणार
महाराष्ट्र मध्ये सरकारला फिरणे मुस्किल करू
कुंभमेळा च्या कमाचे भ्रष्टाचार बाहेर काढणार*
Comments are closed.