Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप

Rohit Pawar PC : पैशांची उलाढाल,दादांच्या घराबाहेर काळी पूजा,खरातचा संबंध,रोहित पवारांचे स्फोटक आरोप

अनेक अधिकारी ह्या तपासाला गांभीर्याने घेत नाहीयेत

CID ह्या तपासाबद्दल सिरीयस दिसत नाही

आम्हाला चौथ्यावेळी वॉचमनला भेटायची गरज नसेलं

हा एफआयआर सीआईडीकडे पाठवला आहे

काही अधिकारी बोलले की कर्नाटकच्या एफआयआरवर तपास करणार नाही माहिती घेणार

आम्हाला कोणताच अधिकारी इथे भेटला नाही

डीजीसीएने आम्हाला माहिती पाठवली आहे,

सीव्हीआरची माहिती डाऊनलोड झाली आहे म्हणत आहेत

खराताचा जो अॅंगल आहे, तो सीआईडीने हाती घेतला नव्हता

अजितदादा यांच्या घराबाहेर बकरी मारून टांगली होती, बारामतीत एक नेता आहे जो खराताच्या संपर्कात होता, आणि अजितदादा यांच्या पक्षातील मोठ्या नेत्याच्या संपर्कात आहे. काटेवाडी आणि सहयोग घराबाहेरची पूजा ह्या छोट्या नेत्याने केली, आम्ही काळ्याजादूवर विश्वास ठेवत नाही. अजितदादांच्या दोन घर आणि AI सेंटरबाहेर काळीजादू कशी झाली. शेतकऱ्याने पवार परिवाराबद्दल चांगल होईल असं विचारलं तर त्याने सांगितलं, पुढच्या काही दिवसांत पवार परिवारावर आघात होणार आहे असं सांगितलं आहे. आम्ही खुर्चीला असं सांगितलं तीथे अधिकारी नव्हता.

मी चारवेळा आलो, व्हि. के. सिंग एकदा आला, रोहित सिंग एकदाही आला नाही

दादांचे नेते जे खराताच्या संपर्कात होते त्यांची चौकशी पोलिसांनी करावी

सत्ताबगून पार्टी बगून जर हे कारवाई करत असतील तर ठरावीक लोकांमुळे महाराष्ट्रात खराब होत आहे.

दादांच्या पक्षाचा

एमएलसी वर

अमोल मिटकरींना एमएलसी द्यायला काय अडचण आहे

काही नेते मुलांच नाव पुढे करत आहेत, काही व्यावसायीक आपल्या मुलांच नाव पुढे करत आहेत

नेत्याला, पोराला, कुणाला एमएलसी मिळते हे बगावं लागेलं

आम्ही जेंव्हा सांगतो एफआयआर करा तेंव्हा होत नाही

संजय गायकवाड, बागेश्वरवर एफआयआर झाली नाही

मात्र हर्षवर्धन सपकाळ, जितेंद्र आव्हाड, आम्ही ट्रंपच कार्ड खोट होऊ शकतं सांगितलं तर आमच्यावर एफआयआर झाली, भोंदूबाबा संतांवर खालच्या पातळीवर बोलतो त्याच्यावर कारवाई होत नाही
—————

अजित दादांच्या अपघाताला आज तीन महिने होत आहेत

सोसिअल मीडियाच्या माध्यमातून cid ला विनंती केली होती

आमच्याकडे अजुन काही पुरावे आहेत ते cid ला देण्यासाठी आलो होतो

पहिल्यांदा आलो सुनील रामानंद अधिकारी उपस्थित होते.. दुसऱ्यांदा आलो तेव्हा काही अधिकारी होते

आज महत्वाचे अधिकारी न्हवते मुंबईला क्रिकेट match होत्या तिकडे अधिकारी गेले आहेत

पुन्हा आल्यावर watch मन कडून माहिती घ्यावी लागेल…

कर्नाटकमधील fir cid कडे पाठवा.. पण शब्दाचा खेळ खेळत आहे… तपास करणार नाही तर inquriy करणार अस सांगत आहेत

DGCA ने आम्हाला माहिती पाठवली आहे, विमानाचे मशीन कसे होते त्याचं रेकॉर्ड fda मध्ये असते… Ntsb अमेरिकेची कंपनी आहे त्यांना यामध्ये घेतले आहे

Cvr जळाला आहे अस सांगत होते… आता त्यांनी सांगितलं सगळी माहिती डाउनलोड झालीय…

उद्या जाऊन कोणाचा अपघातात होऊ नये असा तपास करत आहेत

खरातच्या तपास cid ने घ्यावा… अजित दादांच्या घराजवळ बकरी टांगली होती

बारामतीमधील एक छोटा नेता आहे तो खरातच्या संपर्कात होता… अघोरी पूजा या छोट्या नेत्यांच्या माध्यमातून केली आहे

27,28 जानेवारीला खरातच्या अकॉउंटमधील उलाढाल का वाढली…

एका शेतकऱ्याला खरातने सांगितलं होते पुढच्या कळात पवार कुटुंबावर आघात होऊ शकतो

एक बारामतीचा राजकीय छोटा नेता आहे, तो खरातकडे जाऊन पूजा करत होता… तो दादांच्या नेत्यांच्या संपर्कात होता…

तो छोटा नेता दादांच्या पेक्ष्याचा आहे, मोठया नेत्यांच्या करंगळी वैगरे कापल्या होत्या… आता याचं काही कापलेय का ते पाहावं लागेल.

माझं एक मत आहे MLC देण्याची वेळ आलीय ते दादांच्या बाजूने बोलत आहेत त्यांना दिली पाहिजे…

पैसे वाल्याला, नेत्याच्या पोराला,पुतण्याला कोणाला न्याय मिळतोय हे पाहावं लागेल…

Comments are closed.