अमेरिकेत 24 तासांत दुसऱयांदा गोळीबार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डीनरवेळी गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच अवघ्या 24 तासात अमेरिकेत गोळीबाराची दुसरी घटना घडली आहे. गोळीबाराची घटना टेक्सासमध्ये घडली असून यात तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा गोळीबार नेकमा कशासाठी करण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत.
Comments are closed.