हिंदी महासागर क्षेत्राच्या सामूहिक सुरक्षिततेसाठी आणि समृद्धीसाठी सागरी मार्गांची सुरक्षा आवश्यक – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

कोलंबो, ९ सप्टेंबर. श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, हिंद महासागर क्षेत्राची सामूहिक सुरक्षा आणि समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी सुरक्षित सागरी मार्ग, जलवाहतुकीचे स्वातंत्र्य, आंतरराष्ट्रीय कायद्यांचा आदर आणि अखंडित सागरी व्यापार खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी बुधवारी कोलंबोमध्ये श्रीलंकेच्या संरक्षण मंत्रालयात श्रीलंकेची (…) भेट घेतली.

Comments are closed.