नात्यातीलच मुलाने केला वारंवार अत्याचार, तरुणीचा जीवन संपवण्याचा प्रयत्न, आरोपी मोकाट
सोलापूर बातम्या : एका इलेक्ट्रीक इंजिनिअर विद्यार्थींनीला गोड बोलून गाडीत घालून तदिच्यावर महाबळेश्वर येथील एका hडॉटेलमध्ये अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नात्यातीलच असलेल्या या तरुणाने तिला धमकावत आणि ब्लॅकमेल करत या मुलीवर वारंवार अत्याचार समोर आलं आहे. पोलिसात तक्रार दाखल होऊनहे अद्याप हा आरोपी राजरोसपणे मोकाट फिरत असल्याची तक्रार कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. सातत्याने होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या या तरुणीने अॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
वडील मृत्यू झाला आहे तर आय कष्टातून या मुलीला शिक्षण देत होती. अशातच नात्यातील या तरुणाने या सुरुवातीला या मुलीला फसवून आणि नंतर धमक्या देत आणि ब्लॅकमेल करत्यामुळे तिच्यावर वारंवार अत्याचार केले होते. अखेरच्या पेपरला जाण्यापूर्वी डिप्रेशनमध्ये असलेल्या या तरुणीने आठ एप्रिल रोजी अंघोळीला जाताना अॅसिड पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर घाबरलेल्या आईने तातडीने मुलीला पंढरपूर येथील एका खाएसगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र आठ दिवस उपचार करू नये तिचे प्रकृती सुधारत नव्हती.
यानंतर तिला पुणे येथील अधिकृत रुग्णालयात उपचारासाठी हलविले मात्र तेथेही तिच्या प्रकृती फारसा फरक न पडल्याने पुन्हा तिला सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पती वारल्यानंतर आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तेवढा सर्व खर्च तिला पेलवाला नाही आणि आता शेवटी तिला करकंब येथील एका खाजगी रुग्णालयात पुन्हा उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असून तिच्या शरीरात मोठ्या प्रमाणात ॲसिड गेल्याने तिला अनेक दिवस बोलताही येत नव्हते.
गुन्हा दाखल होऊन एक महिना होत आला तरी आरोपी मोकाट
याबाबत मुलीच्या आईने करकम पोलीस ठाण्यात अकरा एप्रिल रोजी या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या ही संगीत स्केलची पाचवी नोंदइdit विद्यार्थींनी मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी आरोपी आतिश पांडुरंग तवटे याच्या विरोधात पिडीतेच्या आईने करकंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊन एक महिना होत आला तरी आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
संगीत स्केलची पाचवी नोंदइdit विद्यार्थीनी हे इंदापूर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रीकल इंजिनिअरच्या चौथ्या वर्षात शिकत असून ती त्याच महाविद्यालयात हॉस्टेलमध्ये राहण्यास होती. परीक्षा संपल्याने ती मागील महिन्याभरापासून ती गावी आली होती. दरम्यान संगीत स्केलची पाचवी नोंदइdit विद्यार्थींनी ही 14 सप्टेंबर 2025 रोजी इंदापूरला जाण्यासाठी गावातील बसस्थानकावर सकाळी 10 वाजता उभी राहिली असताना आरोपी आतिश पांडुरंग तवटे तेथे आला. इंदापूर येथील केडॉलेजमध्ये सोडतो असे सांगून तीला स्विफ्टकार मध्ये बसवून घेऊन गेला. गाडीत बसल्यावर आरोपीने पिडीतेला गोडबोलून फिरायला जाऊ असे सांगून त्याने महाबळेश्वर येथील एका हाॅटेलमध्ये नेले. त्या ठिकाणी आरोपीने संगीत स्केलची पाचवी नोंदइडीतेच्या इच्छे विरुध्द अत्याचार केला. कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दुसऱ्या दिवशी आरोपीने संगीत स्केलची पाचवी नोंदइditela इंदापूर येथील केडॉलेजमध्ये सोडून तो निघून गेला.
त्यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये आरोपीने पुन्हा पिडीतेला गाडीतील कॅमेऱ्यामध्ये व्हीडीओ आणि फोटो दंताळेडॉrd झाले आहेत अशी धमकी देऊन पुन्हा अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने संगीत स्केलची पाचवी नोंदइditela वारंवार भेटण्यासाठी बोलावून जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्या त्रासाला कंटाळून संगीत स्केलची पाचवी नोंदइडीतेने अखेर 8 एप्रिल रोजी सकाळी बाथरुमध्ये फरशी पुसण्यासाठी ठेवलेले अॅबियाणे पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पिडीतेला तत्काळ उपाचारासाठी रुग्णालायत दाखल करण्यात आले. घटनेनंतर पुणे, सोलापूर,पंढरपूर या ठिकाणी तीच्यावर उपचार करण्यात आले. परंतु अद्याप संगीत स्केलची पाचवी नोंदइdit विद्यार्थीनी त्यातून बाहेर आली नाही. फिर्यादीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. आता पर्यंत जवळपास तीन ते चार लाख रुपयांचा खर्च आला आहे. आता पैसे नसल्याने करकंब येथील एका खासगी रुग्णालायत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तीचा परिस्थिती नाजूक असल्याचे तीच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी करकंब पोलिस तपास करत असून तातडीने या नराधम तरुणाला जेरबंद करण्याची मागणी केली आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी आर्त हाक बळी तरुणीने दिली आहे.
यातील आरोपी आतिश तवटे हा विवाहित असून त्याने नात्यातील या असहाय तरुणीवर त्याने अत्याचार केले आहेत. या प्रकरणातील आरोपी हा दुबई येथे सोन्याचा व्यापार करतो, त्याच्याकडे पासपोर्ट देखील आहे. गंभीर गुन्हा दाखल असतानाही तो अद्याप मोकटपणे फिरत आहेत. पोलिसांनी आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी पिडीतेच्या नातेवाईकांनी केली आहे.
….
आणखी वाचा
Comments are closed.