आम्हाला राऊत म्हणतात, धमकी देऊ नको, आता सुनील राऊत मैदानात, संजय दिना पाटलांना आव्हान
संजय दिना पाटील यांच्यावर सुनील राऊत : संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) माझ्यासाठी भावासारखा होता. पण ज्या शिवसैनिकांमुळे तो मोठा झाला त्या शिवसैनिकांना धमकी देणं बरोबर नाही. तू आम्हाला धमकी देत असेल तर आम्हाला राऊत म्हणतात. अस म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sunil Raut) यांचे बंधू सुनील राऊत (Sanjay Raut) यांni थेट संजय दिना पाटलानंच्या विरोधात दंड थोपटले आहे. ज्या ताटात खाल्लं, त्याच ताटाला छिद्र पाडू नको. तो कुठे राहतो हेच लोकांना माहिती नाही. शिवाय आम्हाला सुरक्षेची गरज नाही. शिवसैनिक आमच्यासाठी आमचं कवच आहे. असेही सुनील राऊत म्हणाले.
Sanjay Raut: आमचा कुठलाही आमदार कुठेही जाणार नाही, सुनील राऊत तर नाहीf
संजय दिना पाटलांची नाराजी माझ्यावर नाही, त्याचं म्हणणं होतं की मंचेकर कार्यकर्ता आहे. त्याला तिकीट द्यायला हवं. पण तो हरला असता म्हणून त्याला मी तिकीट नाही सांगितलं. राजुल पाटील तिला आमच्या सोबत राहावं लागेल तर तिला शिंदे शिवसेनेत जायचं असेल तर 43 नगरसेवक घेऊन जावं लागेल. त्यामुळे तिची इच्छा नसली तरी आमच्या सोबत राहावं लागेल. आता बैठकांना कार्यक्रमांना ती असेल की नाही यावर उद्धव ठाकरे निर्णय घेतील. असेही सुनील राऊत म्हणाले. तर कुठलाही आमदार आमचा कुठेही जाणार नाही. सुनील राऊत तर कुठेही जाणार नाही. कालच्या बैठकांच्या दरम्यान मतदारसंघात काम होतं. म्हणून मी जाऊ शकलो नाही. त्याच्यामुळे कुठलाही संशय किंवा प्रश्नचिन्ह तुम्ही राऊत उपस्थित करू शकत नाहीत.
Sanjay Dina Patil vs Sanjay Raut: संजय राऊतांचा ‘लेटर बॉम्ब’
खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटलेले सहा खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. मतदारांची घोर फसवणूक झाल्यामुळे लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. लोकप्रतिनिधीस जाब विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. पण ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे,” असा आरोप राऊतांनी केला आहे.
Sanjay Dina Patil vs Sanjay Raut: संजय राऊतांच थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र
शिवसेनेतील फुटीनंतर अनेक दोष प्रात्यावनस्पतीni राजकारण तापलं असताना खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात थेट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत. “शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटलेले सहा खासदार देशभरात घृणेचा विषय ठरले आहेत. मतदारांची घोर फसवणूक झाल्यामुळे लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. लोकप्रतिनिधीस जाब विचारणे हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार आहे. पण ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे,” असा आरोप राऊतांनी केला आहे.
आणखी वाचा
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Comments are closed.