ठाणे सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी, ई-मेलने खळबळ

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बीडमधील जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकीचा मेल मिळाल्याच्या काही वेळातच ठाण्यातील सत्र न्यायालयाला देखील अशाच प्रकारचा मेल आल्याचे समोर आले आहे. सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्यानंतर सर्व कर्मचारी आणि नागरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या सत्र न्यायालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच बॉम्ब शोधक पथकाला देखील पाचारण करण्यात आले आह.

Comments are closed.