PSG च्या ऐतिहासिक जेतेपदाला हिंसेचे गालबोट; ‘चॅम्पियन्स लीग’ फायनलनंतर फ्रान्समध्ये तुफान राडा, 2 ठार, 500 हून अधिक अटकेत

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

युरोपियन फुटबॉलमधील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी चॅम्पियन्स लीग जिंकून पॅरिस सेंट-जर्मेन क्लबने इतिहास रचला. मात्र या ऐतिहासिक विजयाला हिंसेचे गालबोट लागले आहे. विजयाच्या उन्मादात हुल्लडबाजांनी फ्रान्सच्या विविध शहरांमध्ये रविवारी मध्यरात्री तुफान राडा केला. या हिंसाचारात एका 17 वर्षीय मुलासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईत 559 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.