‘कृष्णावतारम’ची राधा कोण? हि अभिनेत्री आहे डान्समध्येही पारंगत, तर साऊथच्या दिग्गज कलाकारांसोबत केले आहे काम – Tezzbuzz
अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. म्हणजेच खुप आधी पासुनच प्रेक्षकांना धार्मिक कथा चित्रपट, मालिका यांची क्रेझ 8 मे रोजी कृष्णावतारम भाग 1: हृदयम हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला आहे. तर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घातला आहे. आणि आता या चित्रपटाची आणि यातील कलाकांराबाबत सध्या चर्चा सुरु आहे. आणि त्यातील भगवान कृष्णाची भूमिका सिद्धार्थ गुप्ता (gupta)याने साकारली आहे. तर यातील राधिका बनलेली अभिनेत्री कोण हे जाणुन घेवुयात.
‘कृष्णावतारम’ या चित्रपट सुष्मिता भट हिने राधिकाची भुमिका साकारली आहे. तर आता यातील कलाकारनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे.मुळता सुष्मिता भट एक प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीला सुमेध के. यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तुळसी’ या गाण्यामुळे ती लोकप्रिय झाली आहे. आणि त्यानंतर तिने अनेक चित्रपटामध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. तर आता कृष्णावतारम या चित्रपटातील तिच्या अभिनयाने तिने पुन्ह एकदा प्रेक्षकांची मने जिंकली आहे.
सुष्मिता एक शास्त्रीय नृत्यांगनासुद्धा आहे. ममूटीच्या चित्रपटातील ‘मार्गजी’ या गाण्याचा व्हिडिओ, ज्यात सुष्मिता आहे, सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या पहिल्या मल्याळम चित्रपटातून सुष्मिताने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही प्रशंसा मिळवली आहे. तर कृष्णावतारम भाग 1: हृदयम या चित्रपटाने आतापर्यत 8.76 कोटींची निव्वळ कमाई केली आहे. तर एकूण भारतीय कमाई 10.46 कोटींवर पोहोचली आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अमिताभ बच्चन यांना जेव्हा रात्री झोप येत नाही, तेव्हा ते वापरतात खास हा उपाय
Comments are closed.