20 वर्षांचा संघर्ष संपला, ‘हनुमान अंश’ने बदललं धीरेंद्र मुळकलवारांचं नशीब – Tezzbuzz
धीरेंद्र मुळकलवार हे एक संगीत निर्मितीकार आहेत. त्यांनी जवळपास दोन दशके प्रसिध्दीपासुन दुर राहुन स्वतंत्र प्रकल्प, जिंगल्स आणि संगीत निर्मितीच्या माध्यमातुन आपली कारकिर्द घडवली. त्यांनी अनेक उत्तम चित्रपटासाठी संगीत निर्माता म्हणुन काम केले आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘टॉयलेट: एक प्रेम कथा’ आणि ‘आर्टिकल 15’ यासारख्या अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. तसेच अखेर प्रचंड (Vishal)चतुर्वेदी आणि नीम करोली बाबा यांच्या दिग्दर्शनाखाली बाबांच्या आध्यात्मिक प्रवासावर आधारीत हनुमान अंश हा चित्रपट बनवण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांनी उत्तमरित्या संगीतबध्द केली आहे.
हनुमान अंश हा केवळ धीरेंद्र यांच्यासाठी एक संगीतकार म्हणून त्यांचा पहिला प्रकल्प नव्हाता. तर तो त्यांच्या 20 वर्षाच्या संघर्षाचा कळस होता. म्हणुनच हा चित्रपट त्यांच्यासाठी केवळ एक सामन्य चित्रपट न राहता तो अधिक खास राहिला आहे. तसेच हा चित्रपट त्यांच्या श्रद्धेच्या केंद्रस्थानी असलेल्या एक आध्यात्मिक व्यक्तिवर आधारीत आहे. त्यामुळे त्यांनी एक स्वतंत्र संगीतकार म्हणुन यातुन सुरुवात केली. तसेच अनेकांना प्रश्न पडला कि छोट्या प्रकल्पावर काम करणारी व्यक्ती हा मोठा प्रकप्ल करु शकेल का..मात्र 20 वर्षाच्या संघर्षानंतर हनुमान अंशने मला संगीतकार म्हणुन पदार्पण करण्याची संधी दिली आणि मी एक स्टार झालो. हा एक चमत्कार ठरलाय.
हनुमान अंश हा चित्रपट 7 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. यात नीम करोली बाबांच्या आध्यात्मिक प्रवासाचे चित्रण आहे. चित्रपटाचा शेवट पुढिल भागात मुलानवर प्रकाश यांना बाबंचे जन्मस्थान फिरोजाबाद येथे दाखवले जाईल आणि त्यानंतर त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाशी संबंधित आग्रा, मथुरा आणि इतर ठिकाणांची कथा गायली जाईल
हेही वाचा
12वी नापास हसीना समय रैनाच्या आयुष्यात? वेकेशनच्या फोटोमंधुन चाहत्यांनी लावला अंदाज
Comments are closed.