ममूटी यांच्या प्रत्येक गाडीचा नंबर 369च का असतो? या नंबरशी खास काय संबंध ते घ्या जाणुन – Tezzbuzz

ममूटी हा एक लोकप्रिय सुपरस्टार आहे. आणि त्याने अनेक उत्तम चित्रपट केले आहेत. तसेच तो त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्याने स्थान निर्माण केले आहे. तर त्याचे चाहते नेहमी त्याच्या वैयक्तिक बाबी जाणुन घेण्यासाठीही उत्सुक असतात. तर त्यांच्या गाड्या आणि 369 या क्रमांकाशी निगडित रंजक कथांसाठीही ओळखले जातात. त्यांच्या संग्रहात अनेक आलिशान गाड्या आहेत, मात्र फार कमी लोकांना हे माहीत आहे की ममूटी यांना 369 हा क्रमांक त्याच्या आवडीचा आहे.

रात्रीचा तारा मामूटीचे (mammootty)चाहते आहेत त्यांनाही हे माहीत नाही की त्यांच्या आयुष्यात या क्रमांकाला इतके महत्त्व का आहे. त्यांच्या सर्व गाड्यांची नोंदणी 369 या क्रमांकाने केलेली आहे. असे म्हणले जाते की, त्याच्याकारकिर्दीच्या सुरुवातीला ममूटी यांनी ३६९ हा लॉक कोड असलेली एक ब्रीफकेस खरेदी केली होती. त्यांना हा क्रमांक आवडला कारण तो 3 चा पटीत आहे. आणि तेव्हा पासुन या नंबरची ओढ लागली आणि त्यानी त्याच्या गाड्याना या नंबरची प्लेट लावली. जॅग्वार एक्सजे, टोयोटा लँड क्रूझर, ऑडी ए७, मित्सुबिशी पाजेरो स्पोर्ट, टोयोटा फॉर्च्युनर तर या सर्व वाहनांची नोंदणी क्रमांक 369 ने झाली आहे. ममूटी यांचे 369 नोंदणी क्रमांक असलेल्या गाड्यांसाठी एक फेसबुक पेजसुद्धा आहे.

ममूटी आता त्याच्या आगामी चित्रपटात मोहनलाल यांच्यासोबत ‘पॅट्रियट यात दिसणार आहेत. आणि हा चित्रपट 1 मे 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. खरे तर 23 एप्रिल 2026 रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु तो पुढे ढकलण्यात आला होता. तर हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहते आता उत्सुक झाले आहेत.

अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिचे वयाच्या 30 व्या वर्षी निधन

Comments are closed.