नायलॉन मांजाने दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू; रात्रीच्या अंधारात धारदार दोऱ्याने गळा चिरला
वर्ध१ : जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील भिडी (वर्धा) येथील एका दुचाकी चालकाचा पतंगीच्या नायलॉन मांजामुळे गळ्याला फास लागून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सायंकाळी सहाच्या सुमारास भिडी येथील रस्त्यावर घडलेल्या या दुर्घटनेत एका निष्पाप शेतकऱ्याला (शेतकरी) आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, दुसरीकडे सोलापूर विमानतळ परिसरातही नायलॉन मांजामुळे विमान वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचं समोर आले असून पोलिसांनी कारवाई करत विक्रेता आणि पतंग उडवणाऱ्या मुलांच्या पालकांवर गुन्हा दाखल केला आहे.
भिडी येथील सुभाष shalots hइ पन्नास वर्षीय शेतकरी आपल्या शेतातील फवारणीचे आपले काम आटोपून दुचाकीने घराकडे जात असताना अचानक रस्त्यावर गळ्याला पतंगीचा मांजा आवळला गेला. पतंगीचा हा मांजा अतिशय घातक आणि धारदार असल्याने त्यांचा गळा चिरला व गळ्याला घट्ट फासहे बसला गेला. त्यामुळे, या दुर्दैवी अपघातात सुभाष shalots यांचा मृत्यू झाला. नायलॉन मांजाच्या धाग्याने बळी घेतला असून सुभाष हइ दुचाकीवर१f आणि गाडीवर पडलइ, त्यानंतरच जागेवरच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. भिडीतील या दुर्दैवी कमीं पुन्हा एकदा नायलॉन मांजाचा प्रकोप समोर आला असून मांजला बंदी असताना हा नायलॉन मांजा येतो कुठून? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
सोलापुरात विमानाला अडकाल नायलॉन मांजा
सोलापूर विमानतळाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने आणखी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विमानतळ क्षेत्रात अनधिकृत प्रवेश करणाऱ्या मुलांच्या पालकांविरोधात खटला दाखल करण्यात आला आहे. विमानतळ परिसरातील वॉच टॉवर 3 जवळील सुरक्षा भिंतीवरून चार लहान मुलांना प्रवेश केला होता. या सर्व मुलांना योग्य ती समज देऊन सोडण्यात आलंयतर पालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. विमानतळ परिसरात नायलॉन मांजा विक्री केल्या प्रकरणी आज आणखी एका दुकानदारावर गुन्हा नोंद झाला आहे. रझाक मियांसाब शेख किंवा दुकानदाराविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून काल मुंबई सोलापूर विमान सोलापूर विमानतळ येथे लँड होतं असताना विमानाच्या पंखा करण्यासाठी मांजा अडकला होता. त्यानंतर काल पोलिसांनी दोन पालकांवर खटले आणि एका दुकानदावर गुन्हा नोंदवला होता, आज पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, विमानतळच्या भागात उद्घोषणा प्रारंभ आहे की विमानतळ परिसरात पतंग उडवू नये. सोलापूर विमानतळ नियमित प्रारंभ आहे. विमानसेवेसाठी अशा पद्धतीने पतंग उडवणे हे धोकदायक असल्याचे पोलीस अधिकारी विजय जंक यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! पुणे जमीन खरेदीत अनियमितता, शासनाचा कोट्यवधिचं नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल सादर
आणखी वाचा
Comments are closed.