ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार

1. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन; वयाच्या 90 व्या वर्षी लातूरमध्ये घेतला अखेरचा श्वास
https://tinyurl.com/38cfv736 राज्यकारभारातील एक सुसंस्कृत पर्व संपले, शिवराज पाटील चाकूरकरांना मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली; राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा अंतिम प्रवास https://tinyurl.com/356jjrht

2. कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला 15 जानेवारीपर्यंत स्थगिती; राष्ट्रीय हरित लवादाचा अंतरिम आदेश
https://tinyurl.com/msb5uyaj गिरीश महाजनांना मस्ती आलीय, त्यांना राजकारणातून फेकून द्या; नाशिक मनपाने वृक्षांवर कुऱ्हाड चालवताच अंजली दमानिया संतापल्या https://tinyurl.com/55kzfsfx गिरीश महाजनांनी राजमुद्रीला जाऊन निवडलेले झाडं नाशिकच्या सीमेवर दाखल https://tinyurl.com/45uanzda

3. दिल्ली विधानसभेत भाजपकडे 3 जागा असतानाही AAP ने विरोधी पक्षनेतेपद दिलं; उद्धव ठाकरेंना सांगितला इतिहास, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घेतली भेट https://tinyurl.com/5x63mpnz नितेश राणेंकडून भास्कर जाधवांचं कौतुक, म्हणाले, आदित्य ठाकरेंमुळे त्यांचा टोन वेगळा, नाहीतर ते बाहेर आम्हाला मिठीही मारतात; बाजूला बसलेल्या आदित्य ठाकरेंनी लगेच मिठी मारली https://tinyurl.com/378a3776

4. राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढवणार; दिल्ली आदेशानंतर एकनाथ शिंदे अन् रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत ठरलं, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/yc6dzerz विधानभवनातील हाणामारी पडली महागात, जितेंद्र आव्हाड अन् गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिफारस https://tinyurl.com/2s2776n9

5. तीन महिन्यात केवळ 98 मराठ्यांनाच कुणबी प्रमाणपत्र, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले, फडणवीस साहेबांनी अधिकाऱ्यांना सक्त आदेश द्यावेत https://tinyurl.com/mwu2j7h4 मुंढवा जमीन व्यवहार कसा झाला? पैसे रोख रकमेत घेतले की कोणाच्या नावावर पाठवले? शीतल तेजवानीकडून ३०० कोटींच्या व्यवहाराबाबत पोलिसांची दिशाभूल, कोर्टात पोलिसांची माहिती https://tinyurl.com/ypj2sdz6

6. मायक्रोसॉफ्टची महाराष्ट्रात तगडी गुंतवणूक, AI हब, 45 हजार लोकांना रोजगार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
https://tinyurl.com/3vwda4s7 लाडकी बहीण योजनेत 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटले; पुरुषांसह शासकीय अधिकारी कर्मचारी महिलांचाही समावेश, मंत्री अदिती तटकरेंची कबुली https://tinyurl.com/bderp4t6

७. नाशिकमध्ये हाडं गोठवणारी थंडी, मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका; महापालिकेनं सकाळच्या सत्रातल्या शाळांची वेळ बदलली https://tinyurl.com/mthr4rx3

8. बिबट्याच्या भीतीनं नागपुरातील वाडी वस्त्यावर संध्याकाळी सहानंतर दार बंद; गावातील नागरिकांना खबरदारीचे मेसेज, दवंडी अन् चिमुरड्यांना घराबाहेर पडायला बंदी https://tinyurl.com/3ewyt2sa Video: नागपुरात गुंडांनी पिच्चरटाईप बार फोडला; लोखंडी रॉड,काठ्यांनी मॅनेजरला मारहाण, ग्राहक सैरावैरा पळाले https://tinyurl.com/5yja5yt8

9. देशभरात 2027 मध्ये जनगणना होणार, केंद्राचा मोठा निर्णय, दोन टप्प्यात जनगणना, 11718 कोटींच्या खर्चाला मान्यता
https://tinyurl.com/3cm75e92 गेल्या दोन वर्षात तब्बल 1951 वेळा विमानांच्या GPS सिस्टममध्ये छेडछाड; मोदी सरकारची 12 दिवसात दुसऱ्यांदा थेट कबुली https://tinyurl.com/4649npww

10. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर सूर्यकुमार यादव भडकला; म्हणाला, शुभमन पहिल्याच चेंडूवर बाद झाला, आम्ही नेहमीच अभिषेकवर अवलंबून राहू शकत नाही https://tinyurl.com/342x9yuk 14 षटकार, 9 चौकार, वैभव सूर्यवंशी पुन्हा तळपला; 19 वर्षांखालील आशिया कप 2025 च्या पहिल्याच सामन्यात 171 धावांची वादळी खेळी https://tinyurl.com/3xv8d94j विजय हजारे ट्रॉफीसाठी दिल्लीचा संघ जाहीर; विराट कोहली अन् ऋषभ पंतची निवड, 11 जानेवारीपासून पहिला सामना https://tinyurl.com/47v8mbft

*एबीपी माझा स्पेशल*

नगरपालिकेला निवडणुकीत फाटलं, महापालिकेला कसं जुळलं? शिवसेना-भाजपच्या मनोमिलनाची ‘इनसाईड स्टोरी’
https://tinyurl.com/2s9nrnsd

मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा! 15 कोटींच्या ब्रम्होसने सारंगखेडा अश्व बाजार गाजवला, पाहा PHOTO
https://tinyurl.com/4yecptm3

‘राजा शिवाजी’ चित्रपटात संजय दत्त अफजलखानाची भूमिका साकारणार; पहिल्यांदाच लूक समोर, VIDEO मुळे उत्सुकता शिगेला
https://tinyurl.com/mwk24ppb

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

आणखी वाचा

Comments are closed.