ठाण्याच्या बालेकिल्ल्यात शिंदे-भाजप युतीसमोर ठाकरे बंधूंचं आव्हान, ठाणे महानगरपालिकेवर कोणाचा भ

Thane Mahangarpalika Election 2026: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाणे महानगरपालिकेची निवडणूक (Thane Mahangarpalika Election 2026) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी येत्या 15 जानेवारीला मतदानप्रक्रिया पार पडेल. त्यानंतर 16 जानेवारी रोजी मतमोजणी पार पडून निकाल जाहीर केला जाईल. मुंबईला लागून असलेल्या ठाणे महानगरपालिकेची निवडणूक ही एकनाथ शिंदे यांच्यासह भाजप, ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अशा सर्वच पक्षांसाठी महत्त्वाची मानली जात आहे.

ठाणे महानगरपालिकेवर गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेचा भगवा फडकत आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या काळापासून ठाणे महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. केवळ 1987 ते 1993 या काळात ठाणे महानगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता होती. हा काळ वगळता ठाणे महानगरपालिका म्हणजे शिवसेना हे अविभाज्य समीकरण राहिले आहे. परंतु, अलीकडच्या काळात ठाण्यात भाजपची ताकदही वाढली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून ठाण्यात स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली होती. भाजपने त्यादृष्टीने गणेश नाईक यांना ठाण्यात सक्रिय केले होते. परिणामी शिंदे यांच्या शिवसेनेत काहीशी अस्वस्थता पसरली होती. परंतु, तुर्तास भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना युती करुनच ही निवडणूक लढवतील, अशी शक्यता दिसत आहे.

Thane Election Result 2017: ठाणे महानगरपालिकेच्या 2017 सालच्या निवडणुकीचा निकाल

ठाणे महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढले होते. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. या निवडणुकीत शिवसेनेने ठाणे महानगरपालिकेच्या 67 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली होती. तर अखंड राष्ट्रवादी काँग्रेसने 34 जागा जिंकल्या होत्या. तर भाजप पक्ष 23 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला होता.

ठाणे बातमी : ठाणे महानगरपालिका निवडणुकीचा 2017 चा वॉर्डनिहाय निकाल

1 अ साधना जोशी- शिवसेना
1 ब नैर्ता-श्रीस-श्रीस
1क नरेश मणेरा- शिवसेना
1 D सिद्धार्थ ओवळेकर शिवसेना
2 A कमळ चौधरी भाजप
2 B कविता पाटील भाजप
2 क अर्चना मणेरा भाजप
2 D मनोहर डुंबरे भाजप
3 A पद्म भगत- शिवसेना
3 B मधुकर पावशे शिवसेना
3 क मीनाक्षी शिंदे शिवसेना
3 D भूषण भोईर शिवसेना
4A मुकेश मकाशी
4 ब स्नेहा आंब्रे- भाजप
4 क आशादेवी सिंह भाजप
४ डी संजय पांडे- शिवसेना
5 A नरेंद्र सूरकर शिवसेना
5 B जयश्री डेव्हिड शिवसेना
5 क रागिणी बिरशेटसेना शिवसेना
5 D परिषा सरनाईक शिवसेना
6 a वनिता घोगरे राष्ट्रवादी
6 ब दिगंबर ठाकूर राष्ट्रवादी
6 क राधाबाई जडवार राष्ट्रवादी
6 D हनुमंत जगदाळे एनसीपी
7 A विमल भोईर शिवसेना
7 B कल्पना पाटील शिवसेना
7 क राधिका फाटक शिवसेना
7 D विक्रांत चव्हाण काँग्रेस
8 A देवराम भोईर शिवसेना
8 B उषा भोईर- शिवसेना
8 C निशा पाटील शिवसेना
8 D संजय भोईर शिवसेना
9 A गणेश कांबळे शिवसेना
9 ब अनिता गौरी शिवसेना
9C विजया लासे शिवसेना
9 D उमेश पाटील शिवसेना
10 अ नजीब मुल्ला राष्ट्रवादी
10 ब अंकिता शिंदे राष्ट्रवादी
10 क वहिदा खान राष्ट्रवादी
10 ड सुहास देसाई राष्ट्रवादी
11 A दिपा गावंड- भाजप
11 B नंदा पाटील- भाजप
11 C कृष्णा पाटील भाजप
11 D मिलिंद पाटणकर भाजप
12 अ नारायण पवार भाजप
12 B नंदिनी विचारे शिवसेना
12 क रुचिता मोरे- शिवसेना
12 D अशोक राऊळ भाजप
13 A अशोक वैती शिवसेना
13 B निर्मला कणसे शिवसेना
13 क प्रभा बोरीटकर शिवसेना
13 D संतोष वडवले शिवसेना
14 A पूर्वेश सरनाईक शिवसेना
14 B आशा डोंगरे शिवसेना
14 C कांचन चिंदरकर शिवसेना
14 D दिलीप बारटक्के शिवसेना
15 A सुवर्णा कांबळे भाजप
15 B एकनाथ भोईर शिवसेना
15 क केवलदेवी यादव भाजप
15 D विलास कांबळे भाजप
16 A मनीषा कांबळे शिवसेना
16 B शिल्पा वाघ- शिवसेना
16 क गुरुमुखसिंग शान शिवसेना
16 D माणिक पाटील शिवसेना
17 A एकता भोईर शिवसेना
17 ब संध्या मोरे- शिवसेना
17 C प्रकाश शिंदे शिवसेना
17 ड योगेश जानकर शिवसेना
18 अ दीपक वेतकर शिवसेना
18 ब जयश्री फाटक शिवसेना
18 क सुखदा मोरे- शिवसेना
18 डी राम रेपाळे- शिवसेना
19 A मीनल संखे- शिवसेना
19 ब नम्रता फाटक शिवसेना
19 C विकास रेपाळे शिवसेना
19 ड नरेश भूत शिवसेना
20 A मालती पाटील शिवसेना
20 B शर्मिला गायकवाड शिवसेना
20 क विनम्र पमनानी शिवसेना
20 D भरत चव्हाण भाजप
21 A संजय वाघुले भाजप
21 B प्रतिभा मढवी भाजप
21 C मृणाल पेंडसे भाजप
21 डी सुनेश जोशी भाजप
22 A सुनील हंडोरे भाजप
22 ब नमिता कोळी
22 C पल्लवी कदम शिवसेना
22 D सुधीर कोकाटे शिवसेना
23 A मिलिंद पाटील एनसीपी
23 B अपर्णा साळवी एनसीपी
23 क प्रमिला केणी राष्ट्रवादी
23 डी मुकुंद केणी- राष्ट्रवादी
24 A आरती गायकवाड एनसीपी
24 B प्रियांका पाटील शिवसेना
24 C जितेंद्र पाटील एनसीपी
24 डी पूजा करसुळे शिवसेना
25 A महेश साळवी एनसीपी
25 B मंगल कळंबे शिवसेना
25 से अधिक पाऊस
25 डी प्रकाश बर्डे- राष्ट्रवादी
26 अ अनिता किणे राष्ट्रवादी
26 ब दीपाली भगत काँग्रेस
26 C यासीन कुरेशी काँग्रेस
26 डी विश्वनाथ भगत तपासणी
27 A शैलेश पाटील शिवसेना
27 B अंकिता पाटील शिवसेना
27 क दीपाली भगत शिवसेना
27 D अमर पाटील शिवसेना
28 A दीपक जाधव शिवसेना
28 ब दा दर्शन म्हात्रे- शिवसेना
28 C सुनीता मुंडे- शिवसेना
28 दा रमाकांत मढवी शिव विभाग
29 A बाबाजी पाटील एनसीपी
29 ब नादिरा सुरमे राष्ट्रवादी
29 क सुलोचना पाटील राष्ट्रवादी
30 अ हसिना शेख राष्ट्रवादी
30 ब हाफिजा नाईक राष्ट्रवादी
30 क शेख जाफर नामीन अन्वर- राष्ट्रवादी
30 डी सिराज अहमद
31 A सुनीता सातपुते एनसीपी
31 ब रूपाली गोटे- राष्ट्रवादी
31 क राजन किणे राष्ट्रवादी
31 ड मोरेश्वर किणे राष्ट्रवादी
32 अ फरझाना शेख राष्ट्रवादी
32 ब आशरीन राऊत राष्ट्रवादी
32 क अश्रफ सानू पठाण राष्ट्रवादी
32 ड मिरज खान राष्ट्रवादी
33 अ साजिया अन्सारी राष्ट्रवादी
33 ब हाजरा शेख- एमआयएम
33 क जमिला खान राष्ट्रवादी
33 डी आझमी शाह आलम शाहिद एमआयएम

आणखी वाचा

भिवंडी महानगरपालिकेवर यंदा कोणाचा झेंडा? भाजप काँग्रेसचा आणखी एक गड काबीज करणार?

आणखी वाचा

Comments are closed.