इतरवेळी नेटफ्लिक्स अन् निवडणुका आल्या की पॉलिटिक्स; शिवाजी पार्कवरुन एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंन

मुंबई : ठाकरे बंधूंच्या सभेनंतर आज महायुतीची जाहीर सभा मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्क मैदानावर होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (मराठी) प्रमुख उपस्थितीत ही मंडळी झाली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे नाव घेत सभेला सुरुवात केली. शिवसनेचं आणि शिवतीर्थचं अतुट नातं आहे, आजूबाजूला असलेल्या तिन्ही महापुरूषांच्या साक्षीने ही सभा होत आहे. ही प्रचारसभा नाही तर परिवर्तनाची सभा आहे, काल इथे सभा झाली ती टिका-टोमणे झाले. आम्ही त्यांना उत्तर देणार नाही, आम्ही कामाचा खात्याचे विवरण आणि पुढील 5 वर्षात काय करणार ते सांगणार आहे, असे म्हणत फक्त विकास आणि विकास हाच आपला अजेंडा आहे, असे म्हटले. मात्र, निवडणुकांवेळ होणाऱ्या सभांवरुन नियम ठाकरेंना (राज ठाकरे) टोलाही लगावला.

काही लोकांना केवळ निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो. इतरवेळी नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की राजकारण हेच कळतंयांच्याच काळात मराठी माणूस बाहेर फेकला गेला, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव नाव राज नाव राज नाव राजा ठाकरेंवर शिवाजी पार्क मैदानातून टोला लगावला. मराठी माणसाचं अस्तित्व कधीच धोक्यात नव्हतं, आजही नाही आणि उदयाही नाही, असेही शिंदेंनी म्हटले.

मुंबईच हीत जपायला आम्ही समर्थ आहोत, एकनाथ शिंदे मराठी नाही का, फडणवीस मराठी नाहीत का?. 20 वर्षापूर्वी एकत्र का नाही आलात, जेव्हा दोघं एकत्र यावेत ही बाळासाहेबांची इच्छा होती, तेव्हा एकत्र आला नाहीत. आता, स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आला आहात, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.

हेही वाचा

मुंबई विमानतळावर गरबा खेळलात, मराठीपण पुसून टाकताय? मुंबईत फक्त ढोल-ताशा आणि लेझीमच वाजणार, बाकी नाटकं नकोत; राज ठाकरेंचा इशारा

आणखी वाचा

Comments are closed.