ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 फेब्रुवारी 2026 | बुधवार
1. राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीचा तपशील समोर, भाई म्हणाले, केडीएमसीतील पाठिंब्यासाठी Thank You, राज ठाकरेही म्हणतात, सहकार्य राहील https://tinyurl.com/3rc8era7 भिवंडीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या गुप्त हालचाली, भाजप नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्लॅन, महायुतीत अंतर्गत नाराजी https://tinyurl.com/26ayw7p2
2. पायलटने अजितदादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं अन् स्फोट घडवला अशी आम्हाला शंका, रोहित पवारांची सनसनाटी पत्रकार परिषद https://tinyurl.com/d4wazd5u विमानाची माहिती नसलेली लोकं चौकशी समितीत, बेकायदेशीर नोंदणी, कागदपत्रात फेरफार, 22 दिवसांपासून चौकशीला वेग का नाही? VSR कंपनीला वाचवण्याचे काम; रोहित पवारांचा व्हिडिओतून खळबळजनक आरोप https://tinyurl.com/bduw846b
3. ब्लॅक बॉक्स जळण्यासाठी 1100 डिग्री तापमान लागतं, अजितदादांच्या विमानाची शेपटी सुस्थितीत, तरीही ब्लॅक बॉक्स कसा जळाला? अमोल मिटकरींचा सवाल https://tinyurl.com/393jaeav ब्लॅक बॉक्स जळाला तरीही चिप सुरक्षित असू शकते; अजितदादांच्या विमान अपघाताचं कारण कसं उलगडणार?, एअर फोर्सच्या निवृत्त कॅप्टन देवधर यांनी सगळं सांगितलं https://tinyurl.com/46b8bb4d
4. विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे होणार होते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष; रोहित पवारांचा गौप्यस्फोट, नाव न घेता सुनिल तटकरेंवर टीका
https://tinyurl.com/2uu9fz6x दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला अमित शाहांकडून अजितदादांना मिळालेला हिरवा कंदील; राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याची माहिती https://tinyurl.com/2refan6x
5. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सत्ता स्थापन करणार, एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल; मकरंद पाटील-शंभूराज देसाईंच्या भेटीत निर्णय https://tinyurl.com/4v2cwwjb मालेगाव महापालिकेची महासभा सुरु होण्यापूर्वीच गदारोळ; भाजपकडून संविधान, तर शिवसेनेकडून महापुरुषांच्या फोटोंची महापौर-उपमहापौरांना भेट https://tinyurl.com/4vf62fm7
6. राज्यसभेच्या सात जागांसाठी 16 मार्चला मतदान, पार्थ पवार रिंगणात उतरण्याची दाट शक्यता, खासदारकीच्या 6 जागांवर महायुतीकडून कोणाला संधी, सर्वांना उत्सुकता https://tinyurl.com/3p3juck8
7. आमचे प्रेमसंबंध, जबरदस्ती नव्हे, मी मर्जीने आले, भिगवणच्या तरुणीचा VIDEO समोर, अपहरण नाट्यात ट्विस्ट! https://tinyurl.com/2k7r6htt भिगवणमध्ये तरुणीचं अपहरणच, तरुणीला दबावाने व्हिडीओ काढायला लावला, गोपीचंद पडळकरांचा आरोप, हिंदू संघटनांचा जनआक्रोश मोर्चा https://tinyurl.com/3zzu2mbh
8. महिलेला जबरदस्तीने रिक्षामध्ये बसवून निर्जन भागात नेऊन सामूहिक अत्याचार, पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाणे परिसरातील घटना, तिघांना अटक https://tinyurl.com/mryvux79 बुधवार पेठेत पोलिसांची छापेमारी; सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ११ बांगलादेशी महिला, दलालांसह कुंटणखाना चालवणाऱ्यांविरोधात कारवाईचा दिला आयुक्तांनी इशारा https://tinyurl.com/2xnwytm8
9. मुस्लिम आरक्षण जात प्रमाणपत्र प्रक्रिया रद्द, सुधारित शासन निर्णय जारी, 12 वर्षापूर्वी आघाडी सरकारने काढलेला 5 टक्के आरक्षणाचा अध्यादेश 2014 मध्येच रद्द झाल्याचा उल्लेख https://tinyurl.com/5hxxsfvs एकीकडे ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणायचे अन् दुसरीकडे मुस्लिमांच्या आरक्षणाच्या वाटा बंद करायच्या, मुस्लिम आरक्षण रद्द झाल्यानंतर काँग्रेसची टीका https://tinyurl.com/2tkmhwts
10. टी-20 विश्वचषकात भारताचा आज नेदरलँड्ससोबत अखेरचा साखळी सामना, नरेंद्र मोदी स्टेडियमवर 7 वाजता लढाई, सूर्यासेनेच्या घोडदौडीकडे लक्ष https://tinyurl.com/4kvakv7k जम्मू-काश्मीरच्या पोरांनी करून दाखवलं, 67 वर्षांचा वनवास संपला! पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये एन्ट्री https://tinyurl.com/2p9pa6vw
*एबीपी माझा स्पेशल*
शिवजयंतीनिमित्त पुणे शहरासह, हिंजवडीमधील वाहतुकीत बदल, या रस्त्यांवरून जाणं टाळा, पर्यायी मार्गाचा करा वापर
https://tinyurl.com/yyaz7djh
टीम इंडियाच्या 2 माजी प्रशिक्षकांच्या रणनीतीने ऑस्ट्रेलियाला विश्वचषकातून केले बाहेर, सनथ जयसूर्याने सगळं सांगितलं!
https://tinyurl.com/4ntke6hf
*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
आणखी वाचा
Comments are closed.