Iran US ceasefire – डोनाल्ड ट्रम्प यांचा घुमजाव; इराणसोबतचा युद्धविराम वाढवला, हादरवणारं कारण आलं समोर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घुमजाव करत इराणसोबतचा युद्धविराम वाढवला आहे. याचे श्रेयही त्यांनी पाकिस्तानला दिले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या विनंतीवरून हा युद्धविराम वाढवण्यात आल्याचे ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या माध्यमावर पोस्ट करून सांगितले. अर्थात युद्धविराम वाढवला असला तरी होर्मुझची नाकेबंदी सुरुच राहणार असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
बातमी अपडेट होत आहे…
अध्यक्ष डोनाल्ड जे. ट्रम्प यांचे विधान: pic.twitter.com/ATdRyY1qqK
– व्हाईट हाऊस (@व्हाइटहाउस) 21 एप्रिल 2026
Comments are closed.