अंगक्रिश रघुवंशीला अंपायरने बाद देताच सगळ्यांनी रान पेटवलं; Obstructing The Field नेमका नियम का
आंगकृष्ण रघुवंशी KKR वि LSG IPL 2026: आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल (26 एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स (KKR vs LSG) यांच्यात सामना खेळवण्यात आला. सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या या सामन्यात कोलकाताने बाजी मारली. दरम्यान, कोलकाता आणि लखनौच्या या सामन्यात कोलकाताचा फलंदाज अंगक्रिश रघुवंशीच्या (Angkrish Raghuvanshi Run Out) विकेटची चर्चा रंगली आहे.
अंगक्रिश रघुवंशीच्या बाद होण्यावरून एक मोठा वाद निर्माण झाला आहे. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्न केलेल्या अंगक्रिश रघुवंशीला (Angkrish Raghuvanshi) नॉन स्ट्राइकवरील कॅमरुन ग्रीनने माघारी पाठवले. पुन्हा माघारी धावताना अंगक्रिश रघुवंशीने सूर मारली. यावेळी मोहम्मद शमीने यष्टीरक्षकाच्या दिशेने मारलेला चेंडू अंगक्रिश रघुवंशीला लागला. यावर लखनौचा यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि गोलंदाज मोहम्मद शमीने अंपायरकडे दाद मागितली आणि अंगक्रिश रघुवंशीला Obstructing The Field या नियामनूसार बाद देण्याचा निर्णय जाहीर झाला. अंगक्रिश रघुवंशीला बाद देताच मैदानात राडा पाहायला मिळाला. केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर आणि अंपायरमध्ये शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. (Angkrish Raghuvanshi KKR vs LSG IPL 2026)
𝐖𝐇𝐀𝐓 𝐉𝐔𝐒𝐓 𝐇𝐀𝐏𝐏𝐄𝐍𝐄𝐃?! 😳
मिसळणे. लांब वळण. थर्ड अंपायर ड्रामा… आणि रघुवंशीला मैदानात अडथळा आणल्याबद्दल आऊट दिला गेला! 👀
TATA IPL मध्ये मैदानात अडथळा आणल्याबद्दल फलंदाजाला बाद केल्याची ही फक्त 4️⃣वी घटना आहे 🤯#TATAIPL २०२६ ➡️ #LSGvKKR | आता थेट… pic.twitter.com/WRgr608Odb
— स्टार स्पोर्ट्स (@StarSportsIndia) 26 एप्रिल 2026
Obstructing The Field नेमका नियम काय? (What rule regarding ‘Obstructing the Field’?)
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.