बीडमध्ये मुलाचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध; पळून तेलंगणाला गेले, पण पोलिसांनी पकडून आणले, बदनामीच्या भीतीने दोघांनीही मृत्यूला कवटाळले

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बीडमध्ये जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. माय-लेकाच्या नात्याची चौकट मोडून एकत्र आलेल्या सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा अंबाजोगाईत अत्यंत थरारक झाला आहे. अनैतिक संबंध उघडकीस आल्यानंतर बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून, तर त्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed.