ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार

1. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
https://tinyurl.com/4nd8szch प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी; दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता https://tinyurl.com/23242c4z

2. दिल्लीच्या जंतरमंतरवरील दृश्य काळजीत टाकणारी; सोनम वांगचुक यांच्यासाठी राज ठाकरेंची पोस्ट; म्हणाले, भाजपला कोणी प्रश्न विचारु नये असा माज https://tinyurl.com/ykb2y94s अभिनेता अतुल कुलकर्णी सोनम वांगचुक यांच्या उपोषणात सहभागी; नेटकरी म्हणाले, ‘तुमचं कौतुकच, पण आमीर, सलमान, शाहरुख पाठींबा का देत नाहीत?’ https://tinyurl.com/ywfmh848

3. राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट, 20 जुलैनंतर संपूर्ण राज्यात मान्सून पूर्ण क्षमतेने सक्रिय होणार
https://tinyurl.com/837vvws3 राज्यभरात पावसाची प्रतीक्षा कायम! धरणसाठा खालावला, खडकवासला ते जायकवाडी पाणीसाठा कमी शिल्लक, कुठल्या धरणात किती? घ्या जाणून https://tinyurl.com/4p29mjky

4. देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषिमंत्र्यांनी बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाले, मलाही सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात असं वाटतं https://tinyurl.com/344y5yt3 विधानपरिषद उपसभापती सचिन अहिरांना ‘रायगड’ बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रवींद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात, महायुतीत तणाव https://tinyurl.com/yt56nn99

5. आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही; मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीवरील वादानंतर सुनील तटकरेंचं स्पष्टीकरण
https://tinyurl.com/4x7nhzue सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, तटकरे-पटेलांच्या मुख्यमंत्री भेटीनंतर राजकीय वादंग https://tinyurl.com/3fura6da

6. अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; अटकेची टांगती तलवार कायम https://tinyurl.com/yy38tpem पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी जीवन संपवलं; टोकाचं पाऊल उचलण्याआधी व्हिडिओ बनवला, माजी आमदार रविंद्र धंगेकरांचं नाव घेतलं https://tinyurl.com/5n6rk6rt

7. कोल्हापुरात भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खासगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती; शहरात तणाव, पोलीस बंदोबस्त तैनात
https://tinyurl.com/2h6w5tmy बीडमधील विलास घुले प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; ज्याला वाचविण्यासाठी विलास घुले पुढे आला त्या उमेश मानेवरच अत्याचाराचा गुन्हा दाखल https://tinyurl.com/y3rzvr8r

8. मुंबईजळील विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
https://tinyurl.com/3t4yf4m3 उघड्यावर थुंकणे आता मुंबईकरांना महागात पडणार; 250 रू दंड आता थेट 2000 रुपयांपर्यंत वाढणार, हायकोर्टाचे मुंबई महापालिकेला आदेश https://tinyurl.com/447rtsfh

8. तुम्ही फक्त बोला, तक्रार आपोआप तयार होईल; तुकाराम मुंढेंनी काढला सोपा मार्ग, भेसळखोरांच्या तक्रारीसाठी FDA चा तगडा AI प्लॅन
https://tinyurl.com/52r62f3s लोहगड प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या दुकानावर तुकाराम मुंढेंच्या FDA ची ॲक्शन; पुण्याच्या मार्केट यार्डमधील दुकान सील https://tinyurl.com/ynww9e9s

10. FIFA Worldcup : अर्जेंटिनाची फुटबॉल वर्ल्डकप फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा धडक, शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड स्पर्धेतून बाहेर
https://tinyurl.com/5×567529

*एबीपी माझा स्पेशल*

आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश https://tinyurl.com/22n3nt2b

गुडन्यूज, सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून घ्या आजचे दर
https://tinyurl.com/49wn7k3x

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

Comments are closed.