यूएस ओपनला मिळणार नवा विजेता

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फ्लशिंग मेडोजच्या हार्ड कोर्टवर उद्या, रविवारी यूएस ओपन टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या विभागात नवा विजेता घोषित केला जाईल. जागतिक क्रमवारीत दुसऱया क्रमांकावर असलेला जर्मन स्टार अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि अमेरिकन खेळाडू बेन शेल्टन यांच्यात यूएस ओपन विजेतेपदासाठी सामना होईल.

शेल्टनने गतविजेत्या कार्लोस अल्काराझला पाच सेटच्या चुरशीच्या लढतीत पराभूत केले. वर्षातील शेवटच्या ग्रँडस्लॅममध्ये शेल्टनने शुक्रवारी फ्रान्सिस टियापह्चा पराभव करून आपल्या पहिल्या मोठय़ा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत झ्वेरेव्हला दोन तास 58 मिनिटे चाललेल्या रोमांचक लढतीत दोन खडतर टायब्रेकरचा सामना करावा लागला होता. तथापि, त्याने पॅरेन खाचानोव्हचा पराभव करून या मोसमातील सलग तिसऱया मोठय़ा स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

Comments are closed.