शिवसेनेतर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवरत्न सेवा संघ, कांजूर यांच्या वतीने विभागातील ज्येष्ठ नागरिकांना भेटवस्तूंचे वाटप केले. आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे अध्यक्ष सुधा पेडणेकर, महेश पाताडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बाबा कदम यांच्या हस्ते ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी नगरसेविका श्वेता पावसकर, दीपक सावंत, अनंत पाताडे, प्रभू गवस, रवींद्र महाडिक, तानाजी मोरे, राजू शेटये, संदेश उपरकर, संभाजी माने, रमेश हरियाल, दिलीप पेडणेकर, अण्णा मुळे, अॅड. प्रथमेश धुरी, कमलाकर पवार, मधुकर कदम आदी उपस्थित होते.

Comments are closed.