ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 एप्रिल 2026 | बुधवार

1. ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर; संजय राऊत म्हणाले, मविआचे अंबादास उमेदवार https://tinyurl.com/3wss8k9y अंबादास दानवेंच्या उमेदवारीनं महाविकास आघाडीत अंतर्गत वाद, काँग्रेसकडून उमेदवार देण्याच्या हालचाली; भाजपही अतिरिक्त उमेदवार देणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/3rw5xtc8 अंबादास दानवेंना विधानपरिषदेची उमेदवारी, सुषमा अंधारेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाल्या, आमदारकी, खासदारकी 100 वेळा कुर्बान https://tinyurl.com/3dzs6be5

2. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग; पण पार्थ पवारांचे बालमित्र विक्रम काकडेंचंही नाव आघाडीवर
https://tinyurl.com/h5ny4dxm कागदपत्रांसह फॉर्म माझ्या बॅगेत, विधानपरिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करु, पण शेतकरी आणि दिव्यांग बांधव आमच्यासाठी देव, बच्चू कडूंनी अटी शर्ती सांगितल्या https://tinyurl.com/3nys9wcn

3. संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव, मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर; स्वरुपानंद देशमुख 92 मतांनी विजयी https://tinyurl.com/nu6awvua गेल्यावेळी अवघ्या 9 मतांनी हरले, आता संतोष देशमुखांच्या पत्नीला हरवून मस्साजोगचं सरपंचपद मिळवलंच, स्वरुपानंद देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संतोष देशमुखांच्या न्यायासाठीच्या लढाईत मी पुढे असेन https://tinyurl.com/mryyrx9w

4. वहिनीचा पराभव, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, संतोष देशमुखांना न्याय देण्याच्या लढाईत गावकऱ्यांना मला वेळ देणं झाला नाही https://tinyurl.com/mrxtfxmp रुपाली चाकणकरांना आणखी धक्का; सरपंचपदाच्या निवडणुकीत सख्ख्या भावाचा पराभव, 304 मतांच्या फरकाने पडले बंधुराज https://tinyurl.com/4cnsp3hn

5. मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय; महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) धोरण 2026 जाहीर, लंडनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने अध्यासन केंद्र
https://tinyurl.com/mrfv64t9

6. बिर्याणी-कलिंगड खाऊन कुटुंब संपलं; पोलीस चौकशीनंतर दुकानदार बाहेर, वडिल म्हणाले, आमच्या कलिंगडमध्ये कोणताही दोष नव्हता https://tinyurl.com/bde3syrx पंढरपुरात 24 वर्षीय युवकाचा उष्माघाताने मृत्यू; ऊनातून घरात आला, पत्र्याच्या शेडमध्ये झोपला; तालुक्यात उन्हाचा पारा 43 अंशावर https://tinyurl.com/3dj6t24u

7. टुरिस्ट व्हिसावर भारतात आले अन् धर्मप्रसार करू लागले! पुण्यातील 3 अमेरिकन नागरिकांविरुद्ध पोलिसांचे कडक पाऊल, भारत सोडण्याचा आदेश
https://tinyurl.com/5n7z6zz6 संभाजीनगरमधील घक्कादायक घटना, निवृत्त न्यायाधीशांचं घर भाड्यानं घेतलं, 10 वी पास दाम्पत्याचा गर्भपात धंदा; पोलिसांनी ठोकल्या बेड्या https://tinyurl.com/bdehrt3f

8. उद्योगपती अनिल अंबानींना ईडीचा झटका; ताडदेवच्या उषा किरण बिल्डिंगमधील फ्लॅट, खंडाळ्याचं फार्महाऊस, अन् कोट्यवधींचे शेअर्स सगळंच हातातून गेलं; जप्तीची कारवाई https://tinyurl.com/yc4vn7mn

9. नवरीला परत घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात, नववधूसह तीन जणांचा जागीच अंत, जळगावातील धरणगाव गहिवरलं
https://tinyurl.com/5er7kkxj ब्रेक फेल झाल्याने धुळे-भुसावळ एसटी बस सुरक्षा कठड्याला धडकली; थरारक अपघातातून 50 ते 60 प्रवासी वाचले, ड्रायव्हर, कंडक्टर गंभीर https://tinyurl.com/m62tn7f4

10. पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदानानंतर दुसऱ्या टप्प्यातील 142 विधानसभा जागांसाठी आज मतदान; दुपारी 5 वाजेपर्यंत 90 टक्के मतदान
https://tinyurl.com/4vjdrb32 मेहुणी प्रियांका चोप्रामुळेच राघव चड्ढा भाजपात? नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, परिणीतीचं नाव घेत म्हणाल्या, ईडी कारवाईला सामोरं जावं लागलं असतं https://tinyurl.com/dav7ceaz

*एबीपी माझा स्पेशल*

आयपीएलमध्ये मुंबईची झाली दैना, आज सुद्धा ‘मुंबईचा राजा’ घरच्या मैदानात परतण्याची शक्यता कमीच; रोहित शर्मा प्लेईंग 11 मध्ये नाहीच
https://tinyurl.com/bdhfxhp3

विखे-पाटलांना शह देणारा तरुण नेता, घरातूनच सहकाराच्या राजकारणाचं बाळकडू, भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिलेले विवेक कोल्हे कोण?
https://tinyurl.com/4pj99r3y

*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

आणखी वाचा

Comments are closed.