ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 जून  2025 | रविवार

1. राहुल गांधींच्या ‘मॅच फिक्सिंग महाराष्ट्र‘ या लेखाला देवेंद्र फडणवीसांकडून लेखानेच प्रत्युत्तर; म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळात 26 पैकी 25 निवडणूक आयुक्त काँग्रेस सरकारने थेट निवडले https://tinyurl.com/4h6ujpp4 विधानसभा निवडणुकीनंतर अधिकारी किरण कुलकर्णींची बदली का केली, त्यांची नार्को टेस्ट करा; देवेंद्र फडणवीसांच्या लेखानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची मागणी https://tinyurl.com/4z83tufr

2. दोन्ही ठाकरे अन् एकनाथ शिंदेंसह आता अखंड शिवसेना व्हावी, गजानन कीर्तिकरांची भूमिका; शिदेंच्या शिवसेनेतून पहिली प्रतिक्रिया,रामदास कदम म्हणाले, कीर्तिकरांचं मत वैयक्तिक, ती पक्षाची भूमिका नाही https://tinyurl.com/4b2rfffw मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न; राज-उद्धव एकत्र येण्याबाबत काय चर्चा? किशोरी पेडणेकर म्हणाल्या, तशी कुठलाही चर्चा झाली नाही https://tinyurl.com/3bvtdwxe

3. राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा; देवेंद्र फडणवीस म्हणाले, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मी नाही, त्यांचं त्यांना ठरवू द्या https://tinyurl.com/2z83xxa8 राज-उध्दव दोन्ही भाऊ एकत्र येण्यात नेमक्या कोणत्या अडचणी? संजय राऊत म्हणाले, ‘काही अडसर असेल असं वाटत नाही’ https://tinyurl.com/5n6uha8z

4. ‘बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे, नितेशने जपून बोलावे’, धाराशिवमधील भाषणानंतर निलेश राणेंचा मंत्री असलेल्या भावाला सल्ला https://tinyurl.com/yc583nwn कोकणात राणे बंधूंमध्ये शाब्दिक युद्ध; धाराशिवमधून नितेश राणेंची शिवसेना नेत्यांना उद्देशून टीका, निलेश राणे म्हणाले, जरा जपून बोला, तुम्ही महायुतीत आहात, आता नितेश राणे म्हणतात तुम्ही ‘Tax Free’ आहात https://tinyurl.com/4wex7m3t

5. भंडाऱ्यात डीपीसी बैठकीत राडा, सत्ताधारी आमदार विरोधी खासदार भिडले; खासदारांच्या सोशल मीडिया हँडलरचा मोबाईल हिसकावल्याने काँग्रेस नेते संतापले https://tinyurl.com/2jvs7drc अमोल मिटकरी म्हणाले, दादा-ताई आषाढीपर्यंत एकत्र येतील; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, मिटकरींच्या इच्छेबद्दल आभार https://tinyurl.com/4fmmepw

6. बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट, फरार आरोपी झीशान अख्तर कॅनडा पोलिसांच्या ताब्यात, मुंबईत आणण्यासाठी प्रयत्न सुरु https://tinyurl.com/599nhhdb पोलिसांना 5 महिन्यांपासून गुंगारा, पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी अखेर गवसला, दादरा नगर हवेलीतून ठोकल्या बेड्या https://tinyurl.com/4zrac4ky

7. पुण्यातील बुधवार पेठेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेला रिक्षाचालकानं संपवलं; पैशावरुन वाद, ओढणीने गळा आवळला, परिसरात खळबळ
https://tinyurl.com/r46nn5dn लोणावळ्यातील भुशी डॅममध्ये बुडून दोन उत्तर भारतीय नागरिकांचा मृत्यू; पर्यटनासाठी आले अन् जीव गमावून बसले https://tinyurl.com/yaw224cx

8. बेकायदेशीर रजिस्ट्री भोवली, जिल्हाधिकारी राहुल कर्डिलेंचा दणका; नांदेडमध्ये दुय्यम निबंधक सेवलीकर तात्काळ निलंबित
https://tinyurl.com/yurp6wnn संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराडची दोषमुक्ती नको; न्यायालयात फिर्यादीकडून अर्जाद्वारे विनंती, धनंजय देशमुखही म्हणाले, खंडणीतून खुनाची घटना घडली https://tinyurl.com/tzvens2y

9. मुंबई-गोवा महामार्गावर टँकर अन् खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, 5 तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक ठप्प; वाहनांच्या लांबच लांब रांगा https://tinyurl.com/mr2x2z36 गोव्याचे आरोग्यमंत्री राणेंनी डॉक्टरला ऑन द स्पॉट सस्पेंड केलं; वैद्यकीय संघटनांचा निषेध, संपाचा इशारा, आता निलंबनाचा निर्णय मागे, मुख्यमंत्र्यांसोबत केली चर्चा https://tinyurl.com/bdz2adzd

10. क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा, रिंकूनं अंगठी घालताच प्रिया सरोज यांना आनंदाश्रू
https://tinyurl.com/4dwp9drt आमचे ठाकरे कुटुंबाशी जुनं नातं, सोनाली बेंद्रेची प्रतिक्रिया, Viral Video वरही मौन सोडलं, म्हणाली, जेव्हा लोक अशाप्रकारे बोलत असतात तेव्हा ते चांगले वाटत नाही https://tinyurl.com/nx532eus

*एबीपी माझा स्पेशल*

तब्बल 32 वर्षांनी 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणाार; पुण्याच्या बैठकीत एकमताने निर्णय
https://tinyurl.com/3upcd3ks

हौसेला मोल नाही! केरळमधील उद्योजकाची कार घ्यायला थेट हेलिकॉप्टरनं एन्ट्री; गाडीची किंमत 6 कोटींपासून होते सुरू
https://tinyurl.com/5n8y7fha

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURB4GM0W*

आणखी वाचा

Comments are closed.