FIFA World Cup – रोनाल्डोच्या स्वार्थीपणामुळे पोर्तुगालला नुकसान

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रोनाल्डो हा कोंगोविरुद्धच्या सामन्यात स्वार्थीपणे खेळला असा, असा आरोप आता त्याच्यावर चाहते करत आहेत. रोनाल्डो हा स्वतःचा गोल करण्यासाठी कसा खेळला, याचा व्हिडीओ आता जोरदार व्हायरल झाला आहे.

डेव्हिडची गोल हॅटट्रिक

कॅनडाने कतारवर 6-0 असा दणदणीत विजय साकारला. या विजयात गोल हॅटट्रिक करत सिंहाचा वाटा जोनाथन डेव्हिडने उचलला होता.

मेस्सीच्या वडिलांबाबत अफवा पसरली

अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत अफवा पसरली आहे. त्याचे बाबा जॉर्ज मेस्सी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची अफवा पसरली होती. पण मेस्सीच्या कुटुंबीयांनी या वृत्ताचे खंडन केले आहे.

लुईस ठरला सामनावीर

मेक्सिकोच्या विजयात मोलाचा वाटा उचलला तो लुईस रोमोने. त्यामुळे त्याला ‘सामनावीर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

Comments are closed.