गिरगाव चौपाटीवरील व्हॉलीबॉल मैदानाचा बळी, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गासाठी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या भुयारी मार्गाच्या प्रकल्पासाठी गिरगाव चौपाटी येथील मफतलाल जिमखान्याचे व्हॉलीबॉल मैदान एमएमआरडीएच्या वतीने ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे हे मैदान कायम ठेवून विद्युत उपकेंद्र अन्यत्र उभारण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांच्या वतीने आज सरकारकडे करण्यात आली.

Comments are closed.