Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर
Maharashtra Live News Updates: आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवरही चर्चा होणार असून, मदत आणि उपाययोजनांबाबत निर्णय अपेक्षित आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील पेट्रोल आणि डिझेलचा साठा, तसेच जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा या बैठकीत सादर केला जाणार आहे.
Comments are closed.