Maharashtra Live News Updates: ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांना मरणोत्तर राजर्षी शाहू
Maharashtra Live News Updates: स्थानिक स्वराज्य संस्थाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्ज माघारीसाठी काल (5 मे) अखेरचा दिवस होता. पाच ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली आहे. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर महत्त्वाच्या पक्षांनी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दर्शवलाय. तर उरलेल्या ठिकाणी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढती होणार आहेत. ठाणे, रायगड, यवतमाळ, पुणे आणि चंद्रपुरात निवडणूक बिनविरोध होणार आहे. या पाचही ठिकाणी महायुतीचे उमेदवार विधान परिषदेवर जाणार आहेत.
Comments are closed.