परभणीत मेळावा घेऊ नका, अन्यथा कार्यकर्त्यांना घेऊन येईल; मनोज जरांगे यांचा संजय जाधव यांना इशारा, शिंदेंवरही टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

परभणीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा शेतकरी मेळावा घेऊ नका, अन्यथा कार्यकर्त्यांना घेऊन येईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शिंदे गटाचे खासदार संजय जाधव यांना दिला आहे. संजय शिरसाट प्रमाणपत्र रद्द करतात आणि तुम्ही मेळावे घेत आहेत, असे म्हणत मनोज जरांगे यांनी संजय जाधव यांना सुनावले.

Comments are closed.