प्रहार शिवसेनेत विलीन होणार, बच्चू कडूंना उमेदवारी? संजय शिरसाटांनी सांगितलं ‘राज’कारण
संजय शिरसाट : येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी (Vidhan Parishad Election 2026) अनेक जण इच्छुक आहेत, काही पक्षाकडून आहेत, तर काही अपक्ष म्हणून आहेत. ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही तेही इच्छुक आहेत्यामुळे. म्हणून अशी मागणी प्रत्येक पक्षाकडून केली जाते. त्यापैकी बच्चू कडू (Bacchu Kadu) एक आहे. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे (मराठी) यांची भेट घेतली किंवा आणखी कुणाला ते भेटले, त्यामुळे चर्चा झाली, असं काही म्हणायची गरज नाही. जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब स्पष्टपणे सांगत नाही, तरपर्यंत कोणत्याही नावाला अर्थ नाही. दहा-बारा जणांनी आपली इच्छा एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची संघटना विलीन करा किंवा नाही करा, दुसरं तिसरं काही नाही तर या सगळ्या बातम्या आहेत. अशी अभिप्राय सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली आहे.
नीलम गोऱ्हे यांच्या नावाला विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगात आहे. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले तेसकाळी एकाच नाव फायनल, दुपारी एकच नाव फायनल होईल, संध्याकाळी आणखी एकाच नाव फायनल होईल, या फक्त बातम्या आहेत. शिंदे साहेब जेव्हा निर्णय जाहीर करतील तेव्हा या विषयावर पडदा पडेल.
इम्तियाज जलीलवर संजय शिरसाट : इम्तियाज जलील असं बोलत असेल तर याचा अर्थ धर्मांतराच्या कांडात ते सहभागी आहे
इम्तियाज जलील असं बोलत असेल तर याचा अर्थ धर्मांतराच्या कांडात इम्तियाज जलील सहभागी आहे. नाशिक येथील पसार महिलेला फूस लावण्याचं काम जलील यांनी केलं. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. नाशिक येथील धर्मांतर प्रकरण आणि अशोक खरात प्रकरण वेगळं आहे. कोणते प्रकरण दाबायच हा खेळ सरकार करत नाही. bरात चाळीस दिवसापासून जेलमध्ये आहे. किती दिवस राहील सांगता येत नाही, रोज त्याच्यावर नवीन नवीन गुन्हे दाखल होत आहेत. असं म्हणत सामाजिक न्याय मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी दिली एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यायच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. खरात प्रकरण दाबण्यासाठी टीसीएस प्रकरण बाहेर काढलं, असा दोष इम्तियाज जलील यांनी केला होईल, तसेच संजय शिरसाट हे आरोपी निदा खानला भेटले असल्यचाहे दोष इम्तियाज जलील यांनी केला होईल, त्यावर ते बोलत होते.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.