Smriti Mandhana – रोहित शर्माचा विक्रम मोडत स्मृती मानधना ठरली टी-20 क्वीन!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना हिने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात तिने हिंदुस्थानला वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या रोहित शर्मा याचा विक्रम मोडला. रोहितला मागे टाक स्मृतीने हिंदुस्थानसाठी टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला आहे.

Comments are closed.