राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राजस्थान विधानसभेच्या सचिवालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. एका मेसेजद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. धमकी मिळताच सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण सचिवालय परिसरातील कर्मचाऱ्यांना तत्काळ बाहेर काढण्यात आले. बॉम्बशोधक पथक आणि बॉम्ब स्कॉडद्वारे शोध मोहीम राबवली, परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

Comments are closed.