मुलाच्या चित्रपटासाठी रंगलेल्या सोहळ्यात आमिर खान झाले भावुक, डोळ्यातून ओघळले अश्रू,साई पल्लवी दिला आधार – Tezzbuzz
आमिर खान हा एक बॉलिवूड सुपरस्टार आहे. ज्याने आता पर्यत अनेक उत्तम सिनेमे करुन प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तर तो त्याच्य उत्तम सामाजिक कामामुळे आणि त्याच्या चित्रपटामुळे तो चर्चेत असतो तर आता तो मुलगा जुनैद खानच्या ‘एक दिन’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आयोजित केलेला कार्यक्रम मध्ये तो आला होता. आणि या प्रसंगी त्याचे त्याला अश्रू आवरता आले नाहीत. या कार्यक्रमाला उपस्थित असलेला आमिर खान भावनावश झाला आणि चित्रपटाची नायिका साई पल्लवीने त्याचे अश्रू पुसले. तर हा कार्यक्रम ‘एक दिन’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आयोजित केलेल्या ‘एक दिन की महफिल’ नावाचा सोहळा असुन या कार्यक्रमाला अमिर खान आणि अनेक कलाकार उपस्थित होते. तर यावेळी तो थोडा भावनिक झाला होता. हा सोहळा काल मुंबईत पार पडला.
हा सोहळा उत्तम पार पडण्यासाठी अमीर (amir)खान व्यवस्थांचा आढावा घेताना दिसला आणि पापाराझींना आदाराने बसण्यास विंनती करताचा हा व्हडिओ दिसत आहे. आणि आता त्याने ही विनंती इतक्या नम्रपणे केली की सोशल मीडियावर त्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. ‘एक दिन’ या चित्रपटाच्या टायटल ट्रॅकचा उत्सव साजरा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात आमिर खान व्यतिरिक्त, साई पल्लवी आणि जुनैद खान तसेच इतर कलाकार उपस्थित होते. हा चित्रपट 1 मे 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ही एक रोमँटिक प्रेमकथा आहे. सुनील पांडे दिग्दर्शित हा चित्रपट आमिर खान प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली निर्मित आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
Comments are closed.