सलमान खान सोबत चित्रपटात दिसणार करीना? राज आणि डीके तयार करत आहेत भन्नाट कथा – Tezzbuzz

सलमान खान आणि करीना कपूर हे दोघेही लोकप्रिय कलाकार आहेत. आजपर्यत या देघानी अनेक एकत्र काम करुन उत्तम चित्रपट दीले आहेत. त्यानी एकत्र केलेले चित्रपट ‘बॉडीगार्ड’ आणि ‘बजरंगी भाईजान’ या दोन चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर खरे उतरले. आजही प्रेक्षक या चित्रपटाना विसरु शकले आहेत. तसेच या चित्रपटातील कथा प्रेक्षकांना भावलीच मात्र या गाण्यानी देखील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर आता सध्या ते पुन्हा एकत्र काम करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.मात्र अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. मिडियारीपोर्टनुसार , करीनाने या भूमिकेसाठी तीव्र इच्छा व्यक्त केली असून तोंडी होकारही दिला आहे.

रिपोर्ट्सनुसार, सलमान माझेने(Khan)स्वतः तिच्याशी संपर्क साधला आहे, ज्यामुळे वाटाघाटींना गती मिळाली आहे. या भूमिकेसाठी पूर्वी समंथा रुथ प्रभू आघाडीवर असल्याची चर्चा होती. पण आता मुख्य भूमिकेसाठी करीना कपूरची निवड होण्याची शक्यता आहे. जरी बेबोने अद्याप या प्रोजेक्टवर औपचारिकपणे सही केली नसली तरी, तिने या भूमिकेबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. जर हे खरे ठरले तर आता त्याचा एकत्र काम करण्याचा हा चित्रपट ठरेल. तसेच पुन्हा एकदा या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

अभिनेता सलमान आता अतुल अग्निहोत्री आणि मैत्री मुव्ही मेकर्स निर्मित या चित्रपटात दिसणार असुन तो एका वृद्धाची भुमिका साकारणार आहे. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अ जेंटलमॅन’ आणि त्यानंतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ‘द फॅमिली अश्या अनेक यशस्वी चित्रपटांनंतर, हा चित्रपट राज आणि डीके यांचे चित्रपटगृहांमधील पुनरागमन असेल. मात्र राज आणि डीके यांनी ओटीटीवर ‘फॅमिली मॅन’ नावाची एक सुपरहिट मालिका देखील बनवली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

जेनेलियाने लग्नाआधी ठेवली होती ही मोठी अट, जी रितेश देशमुखने खास पद्धतीने केली पूर्ण

Comments are closed.