गोड खाण्याची इच्छा होत आहे का? मग घरीच थंडगार फ्रुट योगर्ट बनवा, याची कृती लिहून घ्या.
गोड खाण्याची इच्छा होत आहे का? मग घरीच थंडगार फ्रुट योगर्ट बनवा, याची कृती लिहून घ्या.
साहित्य:
घट्ट दही,
रवा
, केळे
,
डाळिंब
, स्ट्रॉबेरी,
द्राक्षे
, वेलची पूड,
केशर,
सुका मेवा
श्रावण विशेष: श्रावण सोमवारच्या नैवेद्यासाठी गव्हाच्या पिठाचा स्वादिष्ट शिर बनवा, गोड पदार्थ सणाची शोभा वाढवतील.
कृती:
फळांचे दही बनवण्यासाठी, सर्वप्रथम एका सुती कापडावर वाटीभर दही ओता. नंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका.
सुती कापडाला गाठ मारून दही काही वेळ लटकवून ठेवा. यामुळे दह्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल.
तयार झालेले दही एका मोठ्या भांड्यात घ्या, त्यात गरजेनुसार साखर किंवा मध घालून व्यवस्थित मिसळा.
मिसळल्यानंतर, आपल्या आवडीची बारीक चिरलेली फळे घालून चांगले मिसळा.
शेवटी, वेलची पूड, केशर आणि सुका मेवा घालून चांगले मिसळा.
सोप्या पद्धतीने बनवलेले फळांचे दही तयार आहे. तुम्ही हा पदार्थ उपवासाच्या दिवशीही खाऊ शकता.
Comments are closed.