IPL 2026 कमिन्सचे कमबॅक! सनरायझर्स हैदराबादसाठी मोठी खूशखबर
सनरायझर्स हैदराबादसाठी मोठी खूशखबर समोर आलीय. पॅट कमिन्स पाठीच्या दुखापतीतून सावरत पुन्हा मैदानावर उतरण्याच्या तयारीत आहे. ‘बराच काळ वाट पाहिली. उद्या परतण्यासाठी उत्सुक असल्याचे त्याने म्हटलेय.’
पंबरच्या दुखापतीमुळे तो दीर्घकाळ दूर होता, अगदी अॅशेस मालिकाही आणि टी-20 विश्वचषकही त्याने गमावला. त्याच्या अनुपस्थितीत ईशान किशन हैदराबादचे नेतृत्व करतोय. तरीही हैदराबादने 4 विजयांसह चौथ्या स्थानावर दमदार पकड ठेवली आहे. ईशान मलिंगा, साकिब हुसेन आणि प्रफुल हिंगे यांनी गोलंदाजीत छाप पाडली आहे. आता कमिन्सच्या पुनरागमनाने संघाला योग्य वेळी मोठी ताकद मिळणार आहे.
Comments are closed.