CPL 2026 – नाद करती काय… सीमारेषेवर एका हाताने ‘अद्भूत’ कॅच घेऊन ग्लेन फिलिप्स स्वत:च झाला शॉक, पहा Video

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

न्यूझीलंडचा खेळाडू ग्लेन फिलिप्स हा आपल्या अफाट क्षेत्ररक्षणासाठी ओळखला जातो. फलंदाजाने वेगाने मारलेल्या चेंडूवर फिलिप्स चित्त्याच्या चपळाईने झेप घेतो आणि त्याला बाद करतो. आपल्या या अफाट क्षेत्ररक्षणाचे दर्शन घडवत त्याने क्रिकेट चाहत्यांना थक्क केले आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये त्याने सीमारेषवर एक अद्भूत कॅच घेतला आणि त्यानंतर स्वत:च शॉक झाला. एवढेच नाही तर फलंदाजासह मैदानावरील प्रेक्षकही अवाक झाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Comments are closed.