ब्रेकिंग! ख्रिस्तियानो रोनाल्डोने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून जाहीर केली निवृत्ती
स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने गुरूवारी (५ नोव्हेंबर) आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केली. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत पोर्तुगल राष्ट्रीय संघातून निवृत्तीची घोषणा केली. पोर्तुगलचे प्रशिक्षक जॉर्ड जीझस यांच्यासोबतचा त्याचा अलीकडील वाद मिटला असतानाही, त्याने हा धक्कादायक निर्णय घेतला आहे.
रोनाल्डोने पोर्तुगलसाठी २३४ सामने खेळून १४६ गोल केले आहेत. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करण्याचा सर्वकालीन विक्रम त्याच्या नावावर आहे.
बातमी अपडेट होत आहे….
Comments are closed.