“मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकशाहीला घातक, 800 च्या वर खासदार दिल्लीत येतील तेव्हा…”, संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकशाहीला घातक आहे. अमित शहांनी आणलेल्या या विधेयकाला आमचा तात्विक विरोध आहे. निर्घृण पद्धतीने मतदारसंघ तोडण्याला आमचा विरोध आहे. 800 च्या वर खासदार दिल्लीत येतील तेव्हा जो बाजार होईल, त्याला आमचा विरोध आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना केला.

Comments are closed.