ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 मे 2026 | मंगळवार
1. देशभरातील 22 लाख विद्यार्थ्यांना झटका, 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द; पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय https://tinyurl.com/44dpsayw पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
https://tinyurl.com/2sh5ywf5
2. देशातील NEET पेपरफुटी प्रकरणात नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर https://tinyurl.com/ybdmfswr पेपरफुटी प्रकरणात मोठी आर्थिक देवाणघेवाण, संशयिताने 10 लाखांना प्रश्नपत्रिका घेतली अन् 15 लाखांना विकली; धक्कादायक माहिती समोर https://tinyurl.com/mjch68u9
3. तुमची ‘मन की बात’ खूप झाली, आता तज्ज्ञांचं ऐका; राज ठाकरेंचं नरेंद्र मोदींना धडधडीत पत्र, आवाहनानंतर संताप व्यक्त, विविध मुद्द्यांवर भाष्य https://tinyurl.com/4v95hkbf मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे म्हणाले, घरात बसून अर्थतज्ज्ञांचा सल्ला समजत नसेल, तर रामदास कदमांचीही टीका, म्हणाले, झोपेचं सोंग घेतलं असेल तर.. https://tinyurl.com/9yuenjsv
4. पंतप्रधानांच्या घोषणांनी देशात अस्वस्थता; शरद पवारांनी व्यक्त केली चिंता, प्रतिक्रिया देत म्हणाले, ‘सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता सर्वपक्षीय बैठक बोलवावी’ https://tinyurl.com/yb6m5dt8 राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून पटेल, तटकरेंची नावं गायब, पत्र व्हायरल होताच यादीत तांत्रिक चूक असल्याचं सुनेत्रा पवारांकडून स्पष्टीकरण https://tinyurl.com/ykz5xrpa
5. मोदींच्या आवाहनानंतर घोड्यावर बसून जितेंद्र आव्हाडांची ठाणे महापालिकेत एन्ट्री; म्हणाले, अंबानी आणि अदानी गाडीतून फिरणं बंद करणार आहेत का? शरद पवार गट आक्रमक https://tinyurl.com/mvn6t28s मोदींच्या आवाहनाला हरताळ, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला; रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका https://tinyurl.com/3swm565a
6. सलग दोन दिवस नरेंद्र मोदींकडून सोनं न खरेदी करण्याचं आवाहन; आंतरराष्ट्रीय विषयाच्या अभ्यासकांची प्रतिक्रिया, म्हणाले, भविष्यातला संघर्ष गृहित धरून हे नरेंद्र मोदींनी केलेलं आवाहन https://tinyurl.com/3mpsadbs जयंत पाटलांनी मोदींच्या आवाहनावरुन मुख्यमंत्र्यांनाच घेरलं, म्हणाले, पंतप्रधानांचा आदेश मानून ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करा, फक्त एक गाडी अन् एक अंगरक्षक घ्या https://tinyurl.com/23tve7jh
7. विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणूक जाहीर होणार; ठाणे, पुणेसिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरमध्येही मतदान https://tinyurl.com/bddhu6k2 मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरीशिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती https://tinyurl.com/muhwmfuj
8. नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानची भूमिका समोर; मुलींना धर्माची शिकवण देण्याचं काम तिच्याकडे, राष्ट्रीय महिला आयोगाचा हादरवणारा अहवाल https://tinyurl.com/4ak4nuyr विरारमध्ये भरदिवसा RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून हत्या; खदान मालकाचं कृत्य, खळबळजनक घटनेनं परिसर हादरला https://tinyurl.com/ntnf78d6
9. पुढील तीन दिवस उष्णतेची लाट; मध्य महाराष्ट्रमराठवाड्यामध्ये उच्चांकी तापमान वाढणार, राज्यात उष्माघाताचा धोका वाढला, हवामान विभागाने दिला इशारा https://tinyurl.com/jhybm2yd अंदमानात ‘मान्सून’साठी पोषक वातावरण; मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यात पावसाची एन्ट्री होण्याची शक्यता, तापमानातही बदल https://tinyurl.com/5xxwrfm5
10. मुख्यमंत्री होताच थलपती विजय यांचा मोठा निर्णय; तामिळनाडूतील शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळांजवळील मद्यपानाची दुकाने 15 दिवसांच्या आत बंद होणार
https://tinyurl.com/399ap47p थलपती विजय मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच देश-विदेशातून शुभेच्छांचा वर्षाव; मलेशियाच्या पंतप्रधानांची खास पोस्ट, तमिळ भाषेत म्हणाले, ‘एक बोटाची क्रांती इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर’ https://tinyurl.com/yerxvw7u
*एबीपी माझा स्पेशल*
मोदी सरकारने सोनं, पेट्रोल-डिझेल बचतीचं आवाहन का केलं? आकडेवारीतून समजून घ्या अर्थव्यवस्थेचं गणित
https://tinyurl.com/2fnefwah
माजी मंत्री महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
https://tinyurl.com/yrcczedm
*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
आणखी वाचा
Comments are closed.