ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2025 | मंगळवार
1. शक्तिपीठ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय https://tinyurl.com/2S32ephe शक्तिपीठ महामार्गास कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री हसन मुश्रीफ अन् प्रकाश आबिटकर यांचा विरोध, मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद; शेतकरी संघटनाही संतप्त, राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनो दगडं तयार ठेवा https://tinyurl.com/2jcw4ysj
2. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात अवघ्या 5 महिन्यात तब्बल 8 टक्के मतदारांमध्ये वाढ; काँग्रेस नेते राहुल गांधींचा गंभीर आरोप https://tinyurl.com/bdfmhfan वायनाडमध्ये मतदार वाढले तर ‘लोकशाही’, नागपुरात वाढले तर ‘चोरी’ कशी? राहुल गांधींच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांसह भाजपकडून आकडेवारीसह प्रत्युत्तर https://tinyurl.com/49nrp6nh
3. हिंदी भाषेबाबत अंतिम निर्णय सात दिवसात; त्रिभाषा सूत्राला विरोध करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक अन् मनसेच्या राज ठाकरेंशी शिक्षणमंत्री दादा भुसे चर्चा करणार https://tinyurl.com/42BTD5D7 पहिली ते चौथीपर्यंत हिंदी भाषेची सक्ती योग्य नाही; मात्र हिंदी भाषा शिकणंही तितकंच महत्त्वाचं; शरद पवारांची त्रिभाषा सुत्रीवर पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/yfrvmvu2
4. देवेंद्र फडणवीस अन् एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे शत्रूच; हिंदी भाषा सक्तीवरून संजय राऊत भडकले, म्हणाले, एकनाथ शिंदेंनी मोदींना विचारावे, गुजरातमध्ये सक्ती नाही मग महाराष्ट्रच्या https://tinyurl.com/yjut8dem नाना पाटेकर, माधुरी दिक्षीत, प्रशांत दामले आता कुठे गेले? हिंदी सक्तीवरुन का बोलत नाही; संजय राऊतांचा सेलिब्रिटींना थेट सवाल https://tinyurl.com/zpe9c4se
5. माळेगाव कारखान्यात अजित पवारांच्या पॅनलला घवघवीत यश मिळण्याचे संकेत, आतापर्यंतचा निकालात निलकंठेश्वर पॅनलेची मजबूत आघाडी https://tinyurl.com/2kj8au4s माळेगाव कारखाना निवडणुकीत चंद्रकांत तावरेंना पहिलं यश; महिला गटातून अजित पवारांना ‘दे धक्का’; सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे आघाडीवर https://tinyurl.com/kyn89xvc
6. सोलापुरात भीषण अपघात; दुचाकीवरून कामावर निघाले, वाटेतच अज्ञात वाहनाने उडवले, 3 बांधकाम कामगारांचा जागेवर मृत्यू
https://tinyurl.com/ywb2jvs3 दारूसाठी पैसे दिले नाही, रागातून कडाक्याचं भांडण, पतीकडून पत्नीचा गळा आवळून हत्या; घटनेनं मुंबई हादरली https://tinyurl.com/mr3t9nvu
7. श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र यांनी अल्पवयीन मुलीला घेऊन कोकण कड्यावरून मारली उडी; 1200 फुटांवर आढळला दोघांचा मृतदेह https://tinyurl.com/myxc6dp5 जुन्नरमध्ये तलाठी अन् कॉलेज तरुणीची सापडली बॉडी, रिव्हर्स वॉटर फॉलजवळ सोडल्या चपला; पोलिसांकडून तपास सुरू https://tinyurl.com/4frdm4ks
8. मुंबईकोकणसह राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट; सोमवारी पुण्यासह रायगडला झोडपलं, अनेक भागात साचलं पाणी
https://tinyurl.com/56dp8vzr धाराशिवमध्ये सोयाबीन पेरलं पण साधा अंकूरही फुटेना, महाबीजचं बियाणं बोगस निघालं, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट https://tinyurl.com/4fm2taer
9. आधी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून शस्त्रसंधीची घोषणा, आता इस्रायलवरच संतापले; बॉम्ब टाकू नका, पायलटला घरी बोलवा, शस्त्रसंधी मोडल्यावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भडकले https://tinyurl.com/bdevfe6s डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली पण इराणने इस्रायलवर पुन्हा हल्ला चढवला, आता अमेरिकेच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष https://tinyurl.com/2s47ppar
10. हेडिंग्ले कसोटीत 5 व्या दिवशी पहिल्या सत्रात विकेटसाठी टीम इंडिया हतबल, इंग्लंडला विजयासाठी 254 धावांची गरज https://tinyurl.com/3yk4fe9z टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू दिलीप दोशींचं निधन; क्रिकेटविश्व शोकसागरात https://tinyurl.com/yfht62nn
*एबीपी माझा स्पेशल*
12 दिवसांपासून दोन्ही देशांकडून भयंकर हल्ले, अमेरिकेच्या एन्ट्रीने सर्व चक्रावले, आज इराण-इस्त्रायलचे युद्ध थांबले, पाहा युद्धबंदीची Inside Story
https://tinyurl.com/yc3a4xk8
देशात 1 जुलैपासून रेल्वे प्रवास महागण्याची शक्यता, रेल्वे AC आणि नॉन AC तिकीट दर वाढवण्याच्या तयारीत
https://tinyurl.com/5et2jh6
सरकारी पदावर असताना मी कधीही सहकारी संस्थाची निवडणूक लढवली नाही; माळेगाव कारखाना निवडणुकीवरुन शरद पवारांचा अजितदादांना टोला https://tinyurl.com/455wkjjx
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURBURB4GM0W*
आणखी वाचा
Comments are closed.