राम मंदिर दान वाद राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यमचा राजीनामा राम मंदिर, देणगी अपहरण प्रकरण

► वृत्तसंस्था अयोध्या अयोध्येतील राम मंदिर न्यायाचे महासचिव चंपत राय यांनी आपल्या पदाचा त्याग केला आहे. राम मंदिर दान अपहारप्रकरणी त्यांनी नैतिक उत्तरदायित्व स्वीकारून पदत्याग करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. या अपहार प्रकरणात…

AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63% वाढवल्या

जगप्रसिद्ध कंपनी ऍपल आहे यंदाच्यावर्षी 25 जून पासून जागतिक बाजारपेठांमध्ये आपल्या MacBooks, iPads आणि निवडक अॅक्सेसरीजच्या किमती वाढवल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वाढत्या मागणीमुळे मेमरी चिपच्या किमतींमध्ये तीव्र वाढ झाली आहे.

‘बाहुबली’च्या यशानंतर ‘मला झोप लागत नव्हती’; प्रभासने व्यक्त केला अनुभव – Tezzbuzz

अभिनेता तेज (prabhas) ‘बाहुबली: द टॉर्चबियरर’च्या ओटीटी प्रदर्शनामुळे चर्चेत आहे. त्याने खुलासा केला की ‘बाहुबली’च्या प्रचंड यशामुळे प्रचंड दबावही आला होता. त्याने कबूल केले की चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दोन ते तीन वर्षे त्याला नीट झोप…

रमेश दामले स्मृती करंडक जुनियर, सब-ज्युनियर, वरिष्ठ गट जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत त्विशा दिक्षितची…

पुणे जिल्हा हौशी ऍक्वेटिक संघटना (पीडीएएए) यांच्या वतीने आयोजित रमेश दामले स्मृती करंडक जुनियर, सब-ज्युनियर, वरिष्ठ गट जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत हार्मनी ॲक्वेटिक क्लबच्या त्विशा दिक्षित हिने लक्षवेधी कामगिरी नव्या विक्रमांसह चार…

रोहित शर्माला मागे टाकत श्रेयस अय्यरने रचला इतिहास! टी-20 क्रिकेटमध्ये केली ही अनोखी कामगिरी

भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) यांच्यातील 2 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बेलफास्ट येथे खेळला जात आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) जागी श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पहिल्यांदाच टीम…

15 वर्षांच्या पोराला भारताच्या जर्सीत पाहण्यासाठी चाहते आतूर, पण मॅचमध्ये घडलं भलतंच; पदार्पण न…

...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय

सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल अन् 45 मिनिटांत …

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण पुणे : पुण्यातील लोहगड किल्ल्यावरुन केतन अग्रवाल ढकलून देत त्याच्याच होणाऱ्या पत्नीनं सिया गोयल आणि चेतन चौधरीनं खून केल्याचं समोर आल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी

मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट

अकोला/मुंबई : राज्यात ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर फुटलेल्या सर्वच 6 खासदारांनी आपल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगितली. त्यामध्ये, खासदार ओमराजे निंबाळकर (omraje nimbalkar) यांना सोशल मीडिया आणि

टीम इंडियात 'मिशन 2028' ची तयारी! प्रशिक्षक गंभीर आणि कर्णधार अय्यर जोडीसमोर मोठं आव्हान

भारतीय क्रिकेटमध्ये (Indian cricket team) सध्या एक मोठा आणि महत्त्वाचा बदल पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी टी20 वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया आता पूर्णपणे बदलली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ज्या सूर्यकुमार यादवच्या…

चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त

चंद्रपूर : राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे (Tukaram mundhe) यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात भेसळ, आणि गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांच्या कारवाईला वेग आला असून कोट्यवधि रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आपण भेटलो हीच मोठी बातमी! उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास

मुंबई : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकाच विमानातून प्रवास केला. मुंबई ते नागपूर असा प्रवास

IPL गाजवूनही वैभव सूर्यवंशी वेटिंग लिस्टवर! पहिल्या टी-20 सामन्यात का बसवलं बाहेर? कर्णधार श्रे

वैभव सूर्यवंशी भारत विरुद्ध आयर्लंड T20I का खेळत नाही? : आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतील पहिल्याच सामन्यात 15 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याला पदार्पणाची संधी मिळेल, अशी चाहत्यांना दाट शक्यता होती. नुकत्याच झालेल्या आयपीएल 2026

बीडमध्ये आतापर्यंत 22 खून झाले, पोलिसांना आडनाव लावता येत नाही हे दुर्दैवी; धनंजय मुंडेंची खंत

बीड : विलास घुले प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी बाहेर का ठेवलंय? त्याला अटक करण्यासाठी पोलीस का धजावत नाहीत? तो पोलिसांचा लाडका आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केली. केजमधील विलास घुले

राम मंदिरातील भाविकांच्या देणग्यांवर दरोडा टाकणाऱ्यांवर कारवाईचे नाटक नको, निष्पक्ष चौकशी करा –…

मोघलांनी देशातील मंदिरे लुटली, सोमनाथचे मंदिर मोहमद गझनीने लुटले पण सध्या मंदिर लुटणारे स्वकीयच निघाले. भाजपा व त्यांच्या बगलबच्च्यांनी चक्क मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामालाच लुटले आहे. हा सर्व प्रकार तळपायाची आग…

..पण आमचे खासदार फुटणार नाहीत; रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचय

परभणी: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी आज परभणीत राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. त्यानंतर, पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य आणि देशातील अनेक राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत भाजप आणि