स्कॅम अलर्ट: मोबाईल फोनवर मेसेज आला? दुर्लक्ष केले तर मोठे नुकसान होईल…शासनाचा इशारा
कॉल फॉरवर्डिंग सक्रिय असताना तुम्ही एसएमएस अलर्टकडे दुर्लक्ष केल्यास स्कॅमर तुमचा OTP आणि बँकिंग संबंधित माहिती चोरू शकतात.
I4C आणि CyberDost ने नागरिकांना अनोळखी व्यक्तीच्या विनंतीनुसार कोणताही कॉल फॉरवर्डिंग कोड डायल करू नका असा इशारा…