रामदास कदम यांनी ऑडिओ क्लिपसाठी जोशीला फोन केला, जरांगे यांचा दावा
500 कोटींचा आरोप करणारी ऑडिओ क्लिप मी पत्रकार परिषदेत ऐकवण्याच्या एक दिवस अगोदरच रामदास कदम यांच्याकडे पोहोचली होती. क्लिपसाठी कदम यांनी जोशी नावाच्या व्यक्तीला फोन केला होता, हा जोशी एकनाथ शिंदेंच्या अतिशय निकट वर्तुळातील आहे. शिंदे म्हणतील तेव्हा मी हा पुरावा द्यायला तयार आहे, असा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला.
Comments are closed.