“सरकारला मतदारांनी निवडून दिले नाही तर…”, मफलर मॅननंतर रोहित पवारांचा SIR ऑडिओ बॉम्ब, थेट पुरावाच मांडला

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मतचोरीचा थेट पुरावाच मांडला असून एक्सवर एक खळबळजनक ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. सरकारला मतदारांनी निवडून दिले नाही, तर मतांची चोरी करून सत्तेचा इमला बांधल्याचे या ऑडिओ क्लिपमधून स्पष्ट होत असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे. भाजपने विरोधी विचारांच्या खऱ्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळून, रडीचा डाव खेळून सत्ता मिळवल्याचा हा पुरावाच असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला.

Comments are closed.