ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
1. राज्यसभेसाठी भाजपकडून महाराष्ट्रातील 4 नावं जाहीर; विनोद तावडे, रामदास आठवलेंसह नागपूरच्या नगरसेवक माया ईवनाते आणि परभणीचे रामराव वडकुतेंना संधी https://tinyurl.com/3wmc7tdn राज्यसभेसाठी शिवसेना शिंदेंकडून 5 नावांची चर्चा; राहुल शेवाळे आघाडीवर, शायना एन.सी यांच्यासह दोन महिलांचीही नावं समोर https://tinyurl.com/5yc9pmpb
2. शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा उमेदवार उतरवणार; राज्यसभेबाबत दोन्ही आघाड्यांची वेट अँड वॉचची भूमिका https://tinyurl.com/mt5c5rha दिल्लीतील काँग्रेस नेत्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा, तो निर्णय सर्वानुमते होईल; संजय राऊतांचं मविआच्या राज्यसभेतील एका जागेवर भाष्य https://tinyurl.com/36affm7w
3. ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ट आल्याची चर्चा; एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंसोबत अबोला https://tinyurl.com/5yekcz8m आक्रमक पवित्र्यानंतर मनसेच्या अटी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मान्य; संजय राऊत-राज ठाकरेंच्या भेटीनंतर मोठ्या मनोमिलन, मनसेला अधिकची प्रभाग समिती देण्याचा निर्णय https://tinyurl.com/5yrddxdm
4. दावोस दौऱ्यात नियमांचे उल्लंघन केल्यानंतर एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती; रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप https://tinyurl.com/5a3vnjrb बारामती विमान दुर्घटनेत AIB चं बेसिकच चुकलंय, गोळी डोक्याला लागली, पण दाखवली छातीत; रोहित पवारांचं उदाहरणासह प्रेझेंटेशन, अजितदादांच्या अहवालावर प्रश्नचिन्ह https://tinyurl.com/ycmh4n9j
5. रोहित पवारांच्या आरोपावर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, काल उठून याविषयावर मांडत आहेत, पण परवा दादांच्याविषयी काहीतरी वेगळंच बोलत होते https://tinyurl.com/mw2fj4c7 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचं पुढे काय? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, ”अजित दादा आता नाहीत, विलिनीकरणाचा विषय संपला” https://tinyurl.com/3bt2kcu4
6. तुम्ही बाप का काढला, भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी भास्कर जाधवांना भिडले; विधीमंडळ परिसरात आमदारांची बाचाबाची! https://tinyurl.com/5n8epxwn बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक एकत्रच; सुजय विखे म्हणाले, राहुरीतून अक्षय कर्डिलेंचं नाव, पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार https://tinyurl.com/56yasdtv
7. बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणारे राज्यातील 316 अधिकारी निलंबित; अनेक बोगस कर्मचारी अजूनही ‘गॅस’वर, पडताळणी सुरू https://tinyurl.com/3av7t3vv
8. चारित्र्याच्या संशयातून त्रास अन् माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा; पतीकडून पत्नीची हत्या, रायगडमधील खळबळजनक घटना https://tinyurl.com/4jy7st22 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना https://tinyurl.com/2bedrdf5
9. बिहारमध्ये लवकरच खांदेपालट, नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याचे चिन्हं, तर मुख्यमंत्री भाजपचा होण्याची शक्यता; नितीश कुमारांचे चिरंजीव निशांत यांचीही राजकारणात एन्ट्री होणार https://tinyurl.com/4ejn6nab आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे म्हणाले, अनंत आभार आणि धन्यवाद https://tinyurl.com/5h5jc28f
10. इराणने सर्वोच्च नेत्याच्या निवडीसाठी सर्वांना बोलावलं; इस्रायले त्या बैठकीवरच मिसाईल सोडलं, टॉप लीडरशिप संपुष्टात; मृतांचा आकडा 787 वर https://tinyurl.com/234zf2v2 अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला https://tinyurl.com/bdf2u8e7 स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून थेट व्यापारबंदीचा इशारा https://tinyurl.com/ycxy886v
एबीपी माझा स्पेशल
थंडी संपली; महाराष्ट्रात तापमान वाढायला सुरूवात; पुण्यात तापमान 36 अंश सेल्सियस तर सोलापूरही तापलं, प्रशासनाकडून अलर्ट
https://tinyurl.com/3cd5yf7t
राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी अन् आता भाजपकडून राज्यसभेवर संधी; मराठवाड्यातून संधी मिळालेले रामराव वडकुते आहेत तरी कोण?
https://tinyurl.com/4pjexz4p
बीडमध्ये चांदीच्या नाण्यांचा खजिना सापडला; घराच्या खोदकामावेळी मिळालं गुप्तधन, पाहा PHOTO
https://tinyurl.com/5yf3cv2j
एबीपी माझा Whatsapp Channel
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
आणखी वाचा
Comments are closed.