ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे  2025 | रविवार

1. सोलापूर एमआयडीसीतील टॉवेल कारखान्याला भीषण आग, कंपनीच्या मालकासह एकूण 8 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये 3 कामगारांचा समावेश
https://tinyurl.com/mve9afzb पाण्याचे 100 बंब संपले, तरीही आग विझेना, मालकाच्या कुटुंबाला शोधायला भिंत फोडली, अग्निशमन दलाचे जवान भगदाडातून आत शिरले https://tinyurl.com/yck666dt

2. हैदराबादमध्ये अग्नितांडव, चारमिनारजवळच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा होरपळून मृत्यू
https://tinyurl.com/5c7byr7f रविवार ठरला घातवार, भीषण अग्नितांडवाची तिसरी घटना, सोलापूरहैदराबादॅन्टंट रत्नागिरी एमआयडीसीत आगीचे प्रचंड लोळ https://tinyurl.com/5febtwp9

3. शपथ घेतल्यानंतर पहिलाच महाराष्ट्र दौरा, सरन्यायाधीशांची उघडपणे नाराजी; प्रोटोकॉल पाळायला DG, पोलीस आयुक्त, मुख्य सचिव धावत-पळतच आले https://tinyurl.com/muhajd2r संघर्षाचा काळ आठवला, सरन्यायाधीश भूषण गवई गहिवरले; आईंनाही अश्रू अनावर, पदराने डोळे पुसले https://tinyurl.com/22v7876s

4. शरद पवारांचा अजित पवारांना डायरेक्ट कॉल; पुरंदर विमानतळासंदर्भातील शेतकऱ्यांच्या विषयावर फोनवरुन चर्चा https://tinyurl.com/3cpm3363 राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने उचललं टोकाचं पाऊल; हुंड्यासाठी छळ केल्याची माहेरच्यांची तक्रार, पुण्यातील घटनेने खळबळ https://tinyurl.com/4awfbna8 ‘शिक्के नीट मारलेत का? ते ‘लक्ष असूद्या’, अजितदादा अन् हर्षवर्धन पाटलांच्या एकमेकांना कोपरखळ्या, बारामतीमध्ये छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील व्हिडिओ समोर https://tinyurl.com/bdzyyw8t

5. अलमट्टी धरणाची उंची वाढवली तर सांगलीकोल्हापुरात नक्षलवादी तयार होतील; खासदार धैर्यशील मानेंचं चक्काजाम आंदोलनात वक्तव्य
https://tinyurl.com/mtt9xa72 तोंडात बंदुकीची नळी लावली तरी कलमा म्हणणार नाही, ‘भारत माता की जय’ हेच शेवटचे शब्द असतील; नवनीत राणांचे परखड भाष्य https://tinyurl.com/bd8vjj43

6. महाराष्ट्रातील 7 खासदार ठरले संसदरत्न; सुप्रिया सुळेंसह काँग्रेस, शिवसेनेचे खासदारही ठरले संसदरत्न पुरस्काराचे मानकरी https://tinyurl.com/e2fm82zu वसंत मोरेंच्या देव्हाऱ्यात ‘नरकातला स्वर्ग’; संजय राऊतांच्या पुस्तकाचे दररोज पारायणं करणार https://tinyurl.com/32mxtbu3

7. तब्बल 33 देशात पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा फाडणार, 59 जणांच्या जम्बो शिष्टमंडळात 51 खासदार 8 राजदूत; अमेरिका मिशन शशी थरुरांच्या गळ्यात https://tinyurl.com/yc325cy7 शरद पवारांच्या पक्षापेक्षा अन् शिंदे गटापेक्षा आमचे जास्त खासदार; तरीही शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची संधी नाही, संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/4w4am5xn

8. शिवराज दिवटे मारहाणप्रकरणावरुन परळीतील वातावरण पुन्हा तापलं, उद्या बीड बंदची हाक, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
https://tinyurl.com/2zc59eph मनोज जरांगेंनी परळीत मारहाण झालेल्या शिवराज दिवटेच्या चेहऱ्यावरुन प्रेमाने हात फिरवला, चादर बाजूला करुन अंगावरचे वळ पाहिले https://tinyurl.com/246sswk

9. पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; पुण्यात येलो तर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज
https://tinyurl.com/3WVWTWFH

10. गद्दार युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​पाकिस्तानी गुप्तहेर कशी बनली? दानिशच खरा मास्टरमाइंड, पाकिस्तान दौऱ्याचा संपूर्ण खर्च उचलला; हेरगिरी प्रकरणात मोठी अपडेट https://tinyurl.com/3s9puayb ‘ऑपरेशन सिंदूर’वर भाष्य करणारा अशोका यूनिव्हर्सिटीचा सहाय्यक प्राध्यापक अली खान अटकेत, महिला आयोगासमोर दांडी; पोलिस आयुक्त नाजनीन भसीन यांची बदली https://tinyurl.com/2rftaxzp

*एबीपी माझा स्पेशल*

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मुंबई महापालिकेची नोटीस; बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप, अभिनेत्याकडून उत्तर पाठवलं जाणार
https://tinyurl.com/yaec4xnb

तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत शरीरसंबंध ठेवले, लग्नाला नकार; नाशिकच्या पोलीस अंमलदाराचे निलंबन, आयुक्तांची मोठी कारवाई
https://tinyurl.com/355arf6u

विदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारावरील विश्वास वाढला, मे महिन्यात तिजोरी उघडली, तीन आठवड्यात हजारो कोटींची गुंतवणूक
https://tinyurl.com/y9dns8ud

*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029VA9DQ2U6BUMTURBURB4GM0W*

अधिक पाहा..

Comments are closed.